Join us
Daily Top 2Weekly Top 5

Filmy Stories

'बिग बॉस १९' ला अखेर मिळाला पहिला कॅप्टन! कुनिका, प्रणित की गौरव... कुणी मिळवला मान? - Marathi News | Bigg Boss 19 Latest Update Who Took First Captaincy Crown In Salman Khan’s Show Find Out | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :'बिग बॉस १९' ला अखेर मिळाला पहिला कॅप्टन! कुनिका, प्रणित की गौरव... कुणी मिळवला मान?

'बिग बॉस १९'च्या घराची सूत्रं कुणाच्या हाती गेली याची माहिती समोर आली आहे. ...

लग्नाला ९ वर्ष झाली तरी मूल नाही, गौरव खन्ना म्हणाला- "मला मूल हवंय, पण बायकोला नकोय..." - Marathi News | bigg boss 19 gaurav khanna talk about marriage life want to become father but wife doesnt want baby | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :लग्नाला ९ वर्ष झाली तरी मूल नाही, गौरव खन्ना म्हणाला- "मला मूल हवंय, पण बायकोला नकोय..."

टीव्ही अभिनेता गौरव खन्नानेदेखील त्याच्या वैवाहिक आयुष्याबद्दल बोलताना अनेक गोष्टी 'बिग बॉस १९'च्या घरात सांगितल्या आहेत.  ...

'केबीसी १७'मध्ये अमिताभ बच्चन यांनी भारतीय महिला आइस हॉकी संघाचा केला सन्मान - Marathi News | Amitabh Bachchan honours Indian women's ice hockey team in KBC 17 | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :'केबीसी १७'मध्ये अमिताभ बच्चन यांनी भारतीय महिला आइस हॉकी संघाचा केला सन्मान

राष्ट्रीय क्रिडा दिनानिमित्त केबीसी १७ मध्ये महिलांच्या आइस हॉकी टीमचा खास सन्मान केला जाणार आहे ...

"ट्रेनमध्ये एका मुलाने त्याच्या बहिणीला मारलं अन् ..." अभिज्ञा भावेने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग - Marathi News | marathi actress tarini serial fame abhidnya bhave talk about the heartbreaking incident know about what exactly happened | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :"ट्रेनमध्ये एका मुलाने त्याच्या बहिणीला मारलं अन् ..." अभिज्ञा भावेने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग

"ट्रेनमध्ये एका मुलाने त्याच्या बहिणीला मारलं अन् ...", अभिज्ञा भावेने सांगितला 'तो' प्रसंग, काय घडलेलं? ...

"'शोएब'च्या डोळ्यातला आदर खऱ्याहून खरा होता...", श्रेयस राजेनं सांगितला बाप्पा आणताना आलेला 'तो' अनुभव - Marathi News | ''The respect in Shoaib's eyes was more than genuine...'', Shreyas Raje recounted the experience of bringing Bappa | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :"'शोएब'च्या डोळ्यातला आदर खऱ्याहून खरा होता...", श्रेयस राजेनं सांगितला बाप्पा आणताना आलेला 'तो' अनुभव

अभिनेता श्रेयस राजे (Shreyas Raje) च्या घरी गणपती बाप्पा विराजमान झाले आहेत. बाप्पांना गणेश चतुर्थीला घरी आणताना त्याला आलेला एक विलक्षण अनुभव त्याने सोशल मीडियावर सांगितला आहे. ...

इतकी मोठी झाली सई लोकूरची लेक, गणेशोत्सवानिमित्त शेअर केले खास फोटो - Marathi News | sai lokur celebrated ganeshotsav shared family and daughter photos | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :इतकी मोठी झाली सई लोकूरची लेक, गणेशोत्सवानिमित्त शेअर केले खास फोटो

मराठी आणि हिंदी कलाकारांच्या घरीही यंदा बाप्पा विराजमान झाले आहे. अभिनेत्री सई लोकूरच्या घरीदेखील बाप्पाचं आगमन झालं आहे. सईने गणेशोत्सवाचे खास फोटो शेअर केले आहेत.  ...

कोळीवाड्याची थीम अन्...; मराठी अभिनेत्याच्या घरी गणेशोत्सवाचा जल्लोष, पहिल्यादांच दाखवली लेकाचीही झलक, व्हिडीओ बघाच  - Marathi News | ganesh chaturthi 2025 celebration at marathi actor abhijeet shwetchandra house share frist glimpse of the son video viral | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :कोळीवाड्याची थीम अन्...; मराठी अभिनेत्याच्या घरी गणेशोत्सवाचा जल्लोष, पहिल्यादांच दाखवली लेकाचीही झलक, व्हिडीओ बघाच 

मराठी अभिनेत्याच्या घरी गणेशोत्सवाचा जल्लोष, पहिल्यादांच दाखवली लेकाचीही झलक, व्हिडीओ बघाच  ...

'आई कुठे...' फेम अभिनेत्याने घरच्या घरी घडवली शाडूच्या मातीपासून बाप्पाची सुंदर मूर्ती, शेअर केला व्हिडीओ - Marathi News | aai kuthe kay karte fame actor abhishek deshmukh make ganpati idol with shadu clay | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :'आई कुठे...' फेम अभिनेत्याने घरच्या घरी घडवली शाडूच्या मातीपासून बाप्पाची सुंदर मूर्ती, शेअर केला व्हिडीओ

काही कलाकार दरवर्षी स्वत:च्या हाताने गणरायाची मूर्ती घडवतात. 'आई कुठे काय करते' फेम अभिनेत्यानेही यंदा शाडूच्या मातीपासून गणपतीची मूर्ती घडवली आहे.  ...

"ही शान कोणाची...", पृथ्वीक प्रतापने सपत्नीक घेतलं लालबागच्या राजाचं दर्शन, साधेपणाचं होतंय कौतुक - Marathi News | ganesh chaturthi 2025 maharashtrachi hasyajatra actor prithvik pratap seek blessings of lalbagcha raja with wife shared post on social media | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :"ही शान कोणाची...", पृथ्वीक प्रतापने सपत्नीक घेतलं लालबागच्या राजाचं दर्शन, साधेपणाचं होतंय कौतुक

सध्या राज्यात सर्वत्र गणेशोत्सवाची (Ganesh Chaturthi) धामधूम पाहायला मिळत आहे. ...