Join us
Daily Top 2Weekly Top 5

Filmy Stories

Vanita Kharat Wedding Video : वनीने सुमितसाठी घेतला झक्कास उखाणा..., पाहा, वनिता खरातच्या लग्नाचा धम्माल व्हिडीओ - Marathi News | Maharashtrachi Hasyajatra Fame Vanita Kharat Special Ukhana For Husband Sumit Londhe | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :वनीने सुमितसाठी घेतला जबरदस्त उखाणा..., पाहा, वनिता खरातच्या लग्नाचा धम्माल Video

Maharashtrachi Hasyajatra Fame Vanita Kharat Wedding Video : “…तूच माझा महाराष्ट्र, तूच माझी हास्यजत्रा...”; ऐकून तुम्हीही म्हणाल क्या बात...!! ...

लॉकडाऊनमधील प्यारवाली लव्हस्टोरी! विनोदाची राणी झाली सुमितची 'नवरी', पाहा त्यांचा वेडिंग अल्बम - Marathi News | Maharashtrachi hasyajatra fame Vanita Kharat wedding album | Latest filmy Photos at Lokmat.com

टेलीविजन :लॉकडाऊनमधील प्यारवाली लव्हस्टोरी! विनोदाची राणी झाली सुमितची 'नवरी', पाहा त्यांचा वेडिंग अल्बम

दरम्यान एका मुलाखतीमध्ये सुमित-वनिता यांनी त्यांची हटके लव्ह स्टोरी सांगितली. लॉकडाऊनमध्ये चक्क लुडो खेळता खेळता या दोघांची लव्ह स्टोरी सुरु झाली होती. ...

Abhijeet Sawant : “-नाहीतर आयुष्य कधीच संपलं असतं...”, पहिला 'इंडियन आयडल' अभिजीत सावंतची पोस्ट चर्चेत - Marathi News | indian idol first season winner Abhijeet Sawant post viral | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :“-नाहीतर आयुष्य कधीच संपलं असतं...”, पहिला 'इंडियन आयडल' अभिजीत सावंतची पोस्ट चर्चेत

Abhijeet Sawant : अभिजित सावंतने ‘इंडियन आयडल’ हा शो जिंकला आणि तो एका रात्रीत स्टार झाला. सध्या याच अभिजीत सावंतच्या एका पाेस्टने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. ...

महाराष्ट्राची हास्यजत्रा फेम वनिता खरातने बॉयफ्रेंडसोबत बांधली लग्नगाठ, थाटात पार पडला विवाहसोहळा - Marathi News | Maharashtrachi hasyajatra fame vanita kharat tie a knot with sumit londhe | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :महाराष्ट्राची हास्यजत्रा फेम वनिता खरातने बॉयफ्रेंडसोबत बांधली लग्नगाठ, थाटात पार पडला विवाहसोहळा

'महाराष्ट्राच्या हास्यजत्रा' या शोमधील तुमची आमची लाडकी वनीने मोजक्या पाहुण्यांच्या उपस्थित बॉयफ्रेंड सुमित लोंढेसोबत लग्नगाठ बांधली. ...

'तू चाल पुढं' मालिकेतील अश्विनी वाघमारे अनेकांसाठी ठरतेय प्रेरणादायी, प्रेक्षक म्हणताहेत- शून्यातून विश्व.... - Marathi News | Actress Deepa parab as a Ashwini Waghmare from the serial 'tu chal pudha' is an inspiration for many | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :'तू चाल पुढं' मालिकेतील अश्विनी वाघमारे अनेकांसाठी ठरतेय प्रेरणादायी, प्रेक्षक म्हणताहेत- शून्यातून विश्व....

'तू चल पुढे' मालिकेत दीपा परब साकारत असलेली अश्विनी वाघमारेची भूमिका इतकी लोकप्रिय झाली आहे की ती अनेकांसाठी आदर्श बनली आहे. ...

Shark Tank India: माहितीये कुठे आहे मराठमोळा जुगाडू कमलेश? आता शेतकऱ्यांसाठी तयार केलं नवं मशीन - Marathi News | Shark Tank India do you know Where is maharashtra Jugadu Kamlesh Now a new machine is made for farmers lenskart peyush bansal | Latest filmy Photos at Lokmat.com

टेलीविजन :माहितीये कुठे आहे मराठमोळा जुगाडू कमलेश? आता शेतकऱ्यांसाठी तयार केलं नवं मशीन

शार्क टँक इंडियाच्या पहिल्या सीझनमध्ये आलेल्या जुगाडू कमलेशनं सर्वांचं लक्ष वेधलं होतं. त्याच्या कंपनीत लेन्सकार्टच्या पीयूष बन्सल यांनी गुंतवणूक केली होती. ...

Nava Gadi Nava Rajya : “पोरखेळ दाखवायचा असेल तर निदान...”,‘नवा गडी, नवं राज्य’ मालिकेवर भडकले प्रेक्षक - Marathi News | zee marathi new serial nava gadi nava rajya trolled | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :“पोरखेळ दाखवायचा असेल तर निदान...”,‘नवा गडी, नवं राज्य’ मालिकेवर भडकले प्रेक्षक

‘नवा गडी, नवं राज्य’ (Nava Gadi Nava Rajya ) ही मालिका सुरू झाली आणि अल्पावधीत लोकप्रिय झाली. आनंदी आणि राघवची मालिकेतील केमिस्ट्री प्रेक्षकांना प्रचंड भावली. पण तूर्तास मालिकेचं कथानक पाहून चाहते निराश आहेत... ...

Milind Gawali : “घरी एक पॉलिटिशन यायचे, ते आले की...”, मिलिंद गवळींची नेमकी पोस्ट कुणासाठी? - Marathi News | Aai Kuthe Kay Karte fame Milind Gawali post viral on social media | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :“घरी एक पॉलिटिशन यायचे, ते आले की...”, मिलिंद गवळींची नेमकी पोस्ट कुणासाठी?

मिलिंद गवळी (Milind Gawali) हे सोशल मीडियावर प्रचंड अ‍ॅक्टिव्ह आहेत. सध्या त्यांची अशीच एक पोस्ट व्हायरल होतेय... ...

Myra Vaikul : छान किती दिसते! छोट्या परीचा क्यूट अंदाज, मावशीच्या लग्नात मायराचीच चर्चा - Marathi News | myra vaikul new photoshoot looking cute in fsmily wedding function photos viral | Latest filmy Photos at Lokmat.com

टेलीविजन :छान किती दिसते! छोट्या परीचा क्यूट अंदाज, मावशीच्या लग्नात मायराचीच चर्चा

छोटी परी म्हणजेच मायरा वायकूळच्या फोटोशूटची कायमच चर्चा असते. ...