Rang Majha Vegla : रंग माझा वेगळा मालिकेत अनपेक्षित वळणं आलं आहे. ते पाहून प्रेक्षकांना भडकले आहेत. त्यामुळे अनेकांनी मालिकेला ट्रोल करायला सुरूवात केली आहे. ...
मराठी टेलिव्हिजनवर सध्या लग्नाचे वारे वाहताना दिसत आहेत. वनिता खरातने तिचा बॉयफ्रेंड सुमित लोंढेसोबत नुकतीच लग्नगाठ बांधली. त्यानंतर आता आणखी एक अभिनेता बोहल्यावर चढणार आहे. ...