Join us
Daily Top 2Weekly Top 5

Filmy Stories

आई कुठे काय करते: इशाच्या लग्नात पुन्हा विघ्न; अनिशसोबतही मोडणार साखरपुडा? - Marathi News | Isha's marriage breaks again engagement will break even with Anish | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :आई कुठे काय करते: इशाच्या लग्नात पुन्हा विघ्न; अनिशसोबतही मोडणार साखरपुडा?

Aai kuthe kay karte: इशाचे आजी-आजोबा अनिशच्या घरी साखरपुडा आणि लग्नाची बोलणी करण्यासाठी गेले आहेत. तर इशा आणि अनिशमध्ये वादाची ठिणगी पडली आहे. ...

'हम पांच'मधली चुलबुली स्वीटी माथुर आठवतेय का? आता दिसते अशी, ओळखणंदेखील झालंय कठीण - Marathi News | Hum paanch sweety mathur aka rakhi tandon look changed so much over the years see pics | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :'हम पांच'मधली चुलबुली स्वीटी माथुर आठवतेय का? आता दिसते अशी, ओळखणंदेखील झालंय कठीण

इतक्या वर्षांत राखी विजनचा लूक पूर्णपणे बदलला आहे. इतकेच नाही तर या अभिनेत्रीला ओळखणंदेखील कठीण झाले आहे. ...

मृणाल कुलकर्णी यांना व्हायचं नव्हतं अभिनेत्री; पूर्वी 'या' क्षेत्रात करत होत्या काम - Marathi News | marathi actress mrinal kulkarni unknown fact | Latest filmy Photos at Lokmat.com

टेलीविजन :मृणाल कुलकर्णी यांना व्हायचं नव्हतं अभिनेत्री; पूर्वी 'या' क्षेत्रात करत होत्या काम

Mrinal kulkarni: अभिनय क्षेत्रात येणापूर्वी मृणाल कुलकर्णी करायच्या 'या' क्षेत्रात काम ...

Rakhi Sawant : "मी त्याला माफ केलं तर माझ्या जीवाला..." आदिलने राखीला तुरुंगातून केला फोन - Marathi News | Rakhi Sawant gets a call from husband adil from jail says want divorce my life is in danger | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :"मी त्याला माफ केलं तर जीवाला..." आदिलने राखीला तुरुंगातून केला फोन

नुकतंच आदिलचा तुरुंगातून राखीला फोन आला असल्याचं तिने पापाराझींसमोर सांगितलं. ...

सीन करताना आम्ही एकमेकांकडे कधीच बघत नाही, 'ठरलं तर मग' सेटवरचे अर्जुन सायलीचे धमाल किस्से - Marathi News | We never look at each other during the scene, Arjun Sayli's funny stories on the set of Tharala Tar Mag | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :सीन करताना आम्ही एकमेकांकडे कधीच बघत नाही, 'ठरलं तर मग' सेटवरचे अर्जुन सायलीचे धमाल किस्से

Tharala Tar Mag : 'ठरलं तर मग' या मालिकेनं अल्पावधीतच प्रेक्षकांचे मन जिंकले. या मालिकेला सुरू होऊन अवघे दोन महिने होत आहेत. मात्र या दोन महिन्यात सलग नऊ आठवडे टीआरपीच्या स्पर्धेत मालिकेनं अव्वल स्थान पटकावले आहे. ...

'डॉक्टर अब्दुल कलाम यांची अडचण झाली..'; मिलिंद गवळींनी डॉ. अब्दुल कलाम यांचं उदाहरण देत शेअर केली पोस्ट - Marathi News | aai kuthe kay karte fame milind gawali post on clothes | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :'डॉक्टर अब्दुल कलाम यांची अडचण झाली..'; मिलिंद गवळींनी शेअर केली पोस्ट

Milind gawali: मिलिंद गवळी यांनी एखाद्या व्यक्तीची विचारसरणी, त्याचा साधेपणा याविषयी भाष्य केलं आहे. यावर भाष्य करत असताना त्यांनी डॉ. ए. पी.जे. अब्दुल कलाम यांचा उल्लेख केला आहे. ...

"अमेरिका दौरा आधीच ठरला होता म्हणून..." विशाखाने मानले 'शुभविवाह' मालिकेच्या निर्मांत्यांचे आभार - Marathi News | vishakha subhedar marathi actress is on tour of USA thanks makers of shubhvivah serial | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :"अमेरिका दौरा आधीच ठरला होता म्हणून..." विशाखाने मानले 'शुभविवाह' मालिकेच्या निर्मांत्यांचे आभार

'कुर्रर्रर्र' या नाटकाचे प्रयोग अमेरिकेत सुरु असून विशाखा सध्या अमेरिकेत आहे. ...

'आशिर्वाद तुझा...' फेम अभिनेत्री अमृता पवारचं सुंदर फोटोशूट, नवऱ्याच्या रोमँटिक कमेंटने वेधलं लक्ष - Marathi News | tv actress amruta pawar new photoshoot husband romantic comment | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :'आशिर्वाद तुझा...' फेम अभिनेत्री अमृता पवारचं सुंदर फोटोशूट, नवऱ्याच्या रोमँटिक कमेंटने वेधलं लक्ष

नुकतेच अमृताने शेअर केलेल्या साडीतील फोटोवर नवऱ्याने रोमँटिक कमेंट केली आहे.  ...

Kushal Badrike : "लक्ष्मीच्या पावलांनी भाड्याच्या खोलीत..." कुशल बद्रिकेची बायकोसाठी खास पोस्ट - Marathi News | kushal badrike shares special post for wife on wedding anniversary | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :"लक्ष्मीच्या पावलांनी भाड्याच्या खोलीत..." कुशल बद्रिकेची बायकोसाठी खास पोस्ट

कुशलच्या बायकोला सगळे म्हणायचे 'he is not your cup of tea' ...