Join us
Daily Top 2Weekly Top 5

Filmy Stories

'दिल दियां गल्लां' उत्कंठावर्धक वळणावर, रियाने आजोबा दिलप्रीत यांच्यासोबत नाते तोडण्याचा घेतला निर्णय - Marathi News | In 'Dil Diyaan Gallan' exciting twist, Rhea decides to end her relationship with grandfather Dilpreet | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :'दिल दियां गल्लां' उत्कंठावर्धक वळणावर, रियाने आजोबा दिलप्रीत यांच्यासोबत नाते तोडण्याचा घेतला निर्णय

दिल दियां गल्लांमध्ये गैरसमजुतीने उद्भवलेली परिस्थिति, भावनिक गोंधळ आणि खोलवर रुजलेले समज यामुळे विखुरलेल्या कुटुंबाचे चित्रण आहे. ...

कुलकर्णींच्या सूनबाईंनी लग्नाच्या पहिल्या वाढदिवसानिमित्त विराजससाठी लिहिली पोस्ट, म्हणाली-या वेड्या... - Marathi News | Marathi actor virajas kulkarni shivani rangole first wedding anniversary share post | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :कुलकर्णींच्या सूनबाईंनी लग्नाच्या पहिल्या वाढदिवसानिमित्त विराजससाठी लिहिली पोस्ट, म्हणाली-या वेड्या...

अभिनेत्री शिवानी रांगोळे आणि अभिनेता विराजस कुलकर्णी हे मराठी सिनेइंडस्ट्रीतील एक लोकप्रिय कपल आहे. गेल्यावर्षी अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर त्यांनी लग्नगाठ बांधली. ...

डोसे करता येतात? 28 लाख रुपये पगार मिळणार; शशांक केतकरने शेअर केला Video - Marathi News | shashank ketkar marathi actor shared video of london hotel offering 28 thousand dollars for dosa chef | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :डोसे करता येतात? 28 लाख रुपये पगार मिळणार; शशांक केतकरने शेअर केला Video

मद्रास फ्लेवर्स या हॉटेलने ही जाहिरात लावली आहे. ...

'माझी तुझी रेशीमगाठ'मधली परी उर्फ मायरा वायकुळचं छोट्या पडद्यावर कमबॅक, दिसणार या शोमध्ये - Marathi News | Pari aka Myra Vaikul from 'Majhi Tuzi Reshimgath' will make a comeback on the small screen in this show. | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :'माझी तुझी रेशीमगाठ'मधली परी उर्फ मायरा वायकुळचं छोट्या पडद्यावर कमबॅक, दिसणार या शोमध्ये

Myra Vaikul : 'माझी तुझी रेशीमगाठ' या मालिकेतून घराघरात पोहोचलेली बालकलाकार म्हणजे मायरा वायकुळ. तिने अभिनयाच्या जोरावर प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. ...

माय लव्ह! अंगठी घालतानाचा तो क्षण, हार्दीकने Video पोस्ट करत बायकोला दिल्या शुभेच्छा - Marathi News | hardeek joshi and akshaya deodhar first engagement anniversary actor posted video | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :माय लव्ह! अंगठी घालतानाचा तो क्षण, हार्दीकने Video पोस्ट करत बायकोला दिल्या शुभेच्छा

रोमँटिक कॅप्शन देत हार्दीकने साखरपुड्याचा व्हिडिओ शेअर केला आहे. ...

Video : आशुतोषला बायकोकडून ऐकायचेत 'ते' तीन शब्द, "अरुंधती मात्र लाजतच..." - Marathi News | aai kuthe kay karte ashutosh wants to hear three magical words from arundhati | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :आशुतोषला बायकोकडून ऐकायचेत 'ते' तीन शब्द, "अरुंधती मात्र लाजतच..."

मालिकेचा नवीन प्रोमो नुकताच रिलीज झाला. ...

अलिबागमध्ये घेतला राम कपूरने तिसरा बंगला; २,८०० चौरस फुटांना साडेअकरा कोटी खर्च - Marathi News | Ram Kapoor bought a third bungalow in Alibaug; Eleven and a half crores for 2,800 square feet | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :अलिबागमध्ये घेतला राम कपूरने तिसरा बंगला; २,८०० चौरस फुटांना साडेअकरा कोटी खर्च

घर खरेदीच्या पूर्ततेसाठी ते अलिबाग दुय्यम निबंधक कार्यालयात आले होते. ...

३६ गुणी जोडी मालिकेत होणार मोठा बदल, आता या प्रसिद्ध अभिनेत्याची होणार एंट्री - Marathi News | chhattis guni jodi marathi serial episodic, now this famous actor will enter in the serial | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :३६ गुणी जोडी मालिकेत होणार मोठा बदल, आता या प्रसिद्ध अभिनेत्याची होणार एंट्री

'३६ गुणी जोडी' मालिकेत या प्रसिद्ध अभिनेत्याच्या एंट्रीनंतर मालिकेच्या कथानकाला एक वेगळे वळण मिळणार आहे. ...

'होणार सून मी..' नव्हे तर 'ही' होती तेजश्रीची पहिली मालिका; तुम्हाला माहितीये का? - Marathi News | Not 'Honar Soon Me..' but 'Hi' was Tejashree's first serial; do you know | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :'होणार सून मी..' नव्हे तर 'ही' होती तेजश्रीची पहिली मालिका; तुम्हाला माहितीये का?

Tejashree Pradhan: तेजश्रीने अन्य दुसऱ्याच एका मालिकेतून कलाविश्वात पदार्पण केलंय. याविषयी फार मोजक्या लोकांना ठावूक आहे. ...