जाणून घ्या कसे आहे मराठी बिग बॉसचे घर

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2018 19:52 IST2018-04-17T11:26:26+5:302018-06-27T19:52:17+5:30

बिग बॉसच्या घरातील प्रत्येक गोष्ट खूपच सुंदर प्रकारे डिझाईन करण्यात आली असून प्रत्येक गोष्टीवर खूप मेहनत देखील घेण्यात आली आहे. लिव्हिंग रूम, मुलींची बेडरूम, त्यामधील मोठी नथ, आरसे, बाथरूम मधील कोल्हापूरी चपला, घरात आल्यावर असलेले तुळशी वृंदावन, सगळ्याच गोष्टी... बिग बॉसच्या घराच्या सुरुवातीलाच रहिवाशी संघ असा बोर्ड आहे, जिथे सगळ्या स्पर्धकांची नावे लिहिण्यात आलेली आहेत. बिग बॉसचे घर म्हणजे स्वप्नातलं घरं आहे जणू. उमंग कुमार यांनी हे घर खूपच सुंदर बनवले आहे, ते एखाद्या वाड्यापेक्षा कमी नाहीये.

Learn how is the home of the Big Boss | जाणून घ्या कसे आहे मराठी बिग बॉसचे घर

जाणून घ्या कसे आहे मराठी बिग बॉसचे घर

ग बॉसच्या घरातील प्रत्येक गोष्ट खूपच सुंदर प्रकारे डिझाईन करण्यात आली असून प्रत्येक गोष्टीवर खूप मेहनत देखील घेण्यात आली आहे. लिव्हिंग रूम, मुलींची बेडरूम, त्यामधील मोठी नथ, आरसे, बाथरूम मधील कोल्हापूरी चपला, घरात आल्यावर असलेले तुळशी वृंदावन, सगळ्याच गोष्टी... बिग बॉसच्या घराच्या सुरुवातीलाच रहिवाशी संघ असा बोर्ड आहे, जिथे सगळ्या स्पर्धकांची नावे लिहिण्यात आलेली आहेत. बिग बॉसचे घर म्हणजे स्वप्नातलं घरं आहे जणू. उमंग कुमार यांनी हे घर खूपच सुंदर बनवले आहे, ते एखाद्या वाड्यापेक्षा कमी नाहीये.
बिग बॉसच्या घरातील प्रत्येक गोष्ट खूपच सुंदर प्रकारे डिझाईन करण्यात आली असून प्रत्येक गोष्टीवर खूप मेहनत देखील घेण्यात आली आहे. लिव्हिंग रूम, मुलींची बेडरूम, त्यामधील मोठी नथ, आरसे, बाथरूम मधील कोल्हापूरी चपला, घरात आल्यावर असलेले तुळशी वृंदावन, सगळ्याच गोष्टी... बिग बॉसच्या घराच्या सुरुवातीलाच रहिवाशी संघ असा बोर्ड आहे, जिथे सगळ्या स्पर्धकांची नावे लिहिण्यात आलेली आहेत. बिग बॉसचे घर म्हणजे स्वप्नातलं घरं आहे जणू. उमंग कुमार यांनी हे घर खूपच सुंदर बनवले आहे, ते एखाद्या वाड्यापेक्षा कमी नाहीये.

Web Title: Learn how is the home of the Big Boss