गरिमाची लागली लॉटरी

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 17, 2016 13:20 IST2016-06-17T07:50:16+5:302016-06-17T13:20:16+5:30

जाने क्या होगा आगे या मालिकेतील आपल्या अभिनयाने अभिनेत्री गरिमा जैनने प्रेक्षकांचे मन जिंकले होते. गरिमाला या मालिकेनंतर सध्या ...

Due to dignity lottery | गरिमाची लागली लॉटरी

गरिमाची लागली लॉटरी

ने क्या होगा आगे या मालिकेतील आपल्या अभिनयाने अभिनेत्री गरिमा जैनने प्रेक्षकांचे मन जिंकले होते. गरिमाला या मालिकेनंतर सध्या अनेक मालिकांच्या ऑफर्स येत आहेत. गरिमा सध्या कवच...काली शक्तियों से या मालिकेत काम करत आहे. या मालिकेनंतर आता ती शक्ती... अस्तित्त्व के एहसास की या मालिकेत झळकणार आहे. सुदेश बेरी आणि काम्या पंजाबीच्या मुलीची व्यक्तिरेखा ती या मालिकेत साकारणार आहे. ही मालिका काही वर्षांचा लीप घेणार असून लीपनंतर गरिमा या मालिकेत प्रेक्षकांना दिसणार आहे. कवच...काली शक्तियों से ही मालिका काहीच भागांची असल्याने ही मालिका संपल्यानंतर गरिमा तिचा सगळा वेळ शक्ती... अस्तित्त्व के एहसास की या मालिकेला देणार आहे.

Web Title: Due to dignity lottery