Don't Miss : ‘खुलता कळी खुलेना’ फेम अभिज्ञा भावेचे फोटो तुम्ही कधीही पाहिले नसतील!!!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2018 20:09 IST2017-10-08T07:15:17+5:302018-06-27T20:09:05+5:30

मुंबईची मुलगी आणि अभिनेत्री अभिज्ञा भावे ही झी मराठी वाहिनीवरील ‘खुलता कळी खुलेना’ या मालिकेमुळे घराघरांत पोहोचली. मोनिका या तिच्या व्यक्तीरेखेने प्रेक्षकांची मने जिंकली. तिच्या क्यूट स्माईलमुळे तिने रसिकांच्या मनात घर केले. ती तिच्या वैयक्तिक आयुष्यात कशी राहते, तिच्या आवडीनिवडी, प्रोजेक्टस यांच्याबद्दल जाणून घ्यायला तुम्हाला नक्कीच आवडेल ना...मग आज तुमच्यासाठी हे काही खास तिचे काही न पाहिलेले फोटो...

Do not Miss: 'Opening Keys Open' Fame Unfathom Bhave's photo you have never seen !!! | Don't Miss : ‘खुलता कळी खुलेना’ फेम अभिज्ञा भावेचे फोटो तुम्ही कधीही पाहिले नसतील!!!

Don't Miss : ‘खुलता कळी खुलेना’ फेम अभिज्ञा भावेचे फोटो तुम्ही कधीही पाहिले नसतील!!!

ंबईची मुलगी आणि अभिनेत्री अभिज्ञा भावे ही झी मराठी वाहिनीवरील ‘खुलता कळी खुलेना’ या मालिकेमुळे घराघरांत पोहोचली. मोनिका या तिच्या व्यक्तीरेखेने प्रेक्षकांची मने जिंकली. तिच्या क्यूट स्माईलमुळे तिने रसिकांच्या मनात घर केले. ती तिच्या वैयक्तिक आयुष्यात कशी राहते, तिच्या आवडीनिवडी, प्रोजेक्टस यांच्याबद्दल जाणून घ्यायला तुम्हाला नक्कीच आवडेल ना...मग आज तुमच्यासाठी हे काही खास तिचे काही न पाहिलेले फोटो...
अभिज्ञा भावे ही जेवढी छोट्या पडद्यावर सोज्वळ दिसते त्याप्रमाणेच ती तिच्या खऱ्या आयुष्यातही असते. पण, तरीही तिची एकेक अदा आपल्याला प्रेमात पाडते.

Web Title: Do not Miss: 'Opening Keys Open' Fame Unfathom Bhave's photo you have never seen !!!