सायलीला येतात चित्रपटांच्या आॅफर

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 19, 2016 18:09 IST2016-08-19T12:37:02+5:302016-08-19T18:09:23+5:30

काहे दिया परदेस या मालिकेतून प्रेक्षकांची लाडकी अभिनेत्री सायली संजीव हिने फार कमी कालावधीत यश मिळविले आहे. तिचे हे ...

Celebs come to the movies | सायलीला येतात चित्रपटांच्या आॅफर

सायलीला येतात चित्रपटांच्या आॅफर

हे दिया परदेस या मालिकेतून प्रेक्षकांची लाडकी अभिनेत्री सायली संजीव हिने फार कमी कालावधीत यश मिळविले आहे. तिचे हे यश पाहता तिच्याकडे सध्या चित्रपटांच्या बºयाच आॅफर येत आहेत.पण मालिकांच्या चित्रिकरणामध्ये व्यस्त असल्यामुळे तिला चित्रपटांच्या आॅफर स्वीकारता येत नसल्याचे कळते. 

Web Title: Celebs come to the movies