अनिता भाभीचे कराटे धडे

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 21, 2016 00:39 IST2016-02-21T07:39:02+5:302016-02-21T00:39:02+5:30

भाभीजी घर पर है या अ‍ॅण्ड टीव्हीवरील मालिकेत अनिता भाभी यांचे कराटे धडे सुरू आहेत. महिलांच्या विरोधातील गुन्हे वाढल्याने ...

Anita Bhabhi's Karate Lessons | अनिता भाभीचे कराटे धडे

अनिता भाभीचे कराटे धडे

भीजी घर पर है या अ‍ॅण्ड टीव्हीवरील मालिकेत अनिता भाभी यांचे कराटे धडे सुरू आहेत. महिलांच्या विरोधातील गुन्हे वाढल्याने अनिता भाभी सध्या कराटे धडे देण्याच्या विचारात आहेत. समाजातील महिलांना ती कराटे शिकवणार आहे. ती विभूतीला मदत मागते. पण तो नाकारतो. तेव्हा ती तिवारीची मदत घेते.

Web Title: Anita Bhabhi's Karate Lessons