अभिनेत्री शीतल ठक्कर करणार या मालिकेत एंट्री!
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 4, 2017 11:57 IST2017-12-04T06:27:31+5:302017-12-04T11:57:31+5:30
'साराभाई व्हर्सेस साराभाई','करिना करीना' तसेच अनेक लोकप्रिय मालिकांमध्ये भूमिका साकारलेली शीतल ठक्कर ही अभिनेत्रीने 'बाझीगर' आणि 'सतरंगी ससुराल' या ...
अभिनेत्री शीतल ठक्कर करणार या मालिकेत एंट्री!
cnxoldfiles/a>मालिकेत पल्लवी खलनायिकेची भूमिका पहिल्यांदाच रंगवत आहे.तिची ही भूमिका पाहिल्यानंतर अनेक महिला तिचा तिरस्कार केल्याशिवया राहणार नाहीत.मालिकेतील उत्तरादेवीच्या भूमिकेत शिरल्यावर पल्लवीला ओळखणे अवघड बनते. तिचे रूप ठसठशीत करण्यासाठी खास तिच्यासाठी दागिने तयार करण्यात आले होते.बिंदी, सिंदूर आणि कपड्यांमुळे तिचे रूप बदलून जाते.तिच्या भल्या मोठ्या बिंदीचा रंग तिच्या सिंदुराशी रंगसंगती साधतो.बिंदी आणि सिंदूर यांच्या या रंगसंगतीमुळे नवा फॅशन ट्रेंड निर्माण होईल, यात शंकाच नाही. याशिवाय ती मोठ्या आकाराची कानातील कुंडले घालताना दिसते. ही कुंडले म्हणजे जणू काही ईअरफोन्सच असल्यासारखे वाटतात.तिच्या कपड्यांबद्दल बोलायचे झाल्यास वेशभूषाकारांनी तिची साडी ही लेहेंग्यासारखी बनविली आहे.ते पाहून असा लेहेंगा आपल्या वॉर्डरोबमध्ये असावा,अशी इच्छा प्रत्येक स्त्रीला होईल.