Join us
Daily Top 2Weekly Top 5

Filmy Stories

प्रसिद्ध दिग्दर्शकाची आत्महत्या, पंख्याला लटकलेल्या अवस्थेत मृतदेह आढळल्याने खळबळ - Marathi News | kannad director guruprasad dies by suicide found dead in his apartment | Latest filmy News at Lokmat.com

दाक्षिणात्य सिनेमा :प्रसिद्ध दिग्दर्शकाची आत्महत्या, पंख्याला लटकलेल्या अवस्थेत मृतदेह आढळल्याने खळबळ

कन्नड दिग्दर्शक गुरुप्रसाद यांनी गळफास घेत आत्महत्या केली आहे. रविवारी (३ नोव्हेंबर) त्यांचा मृतदेह घरातील पंख्याला लटकलेल्या अवस्थेत आढळला. ...

प्रभासने नाकारला शाहरुख खानचा सिनेमा, कारण आलं समोर - Marathi News | Prabhas rejected Shah Rukh Khan's film, the reason came to light | Latest filmy News at Lokmat.com

दाक्षिणात्य सिनेमा :प्रभासने नाकारला शाहरुख खानचा सिनेमा, कारण आलं समोर

Prabhas : अलीकडेच प्रभासने दिग्दर्शक सिद्धार्थ आनंदच्या एका मोठ्या चित्रपटाची ऑफर नाकारली. या चित्रपटात शाहरुख खानसोबत प्रभास दिसणार होता. ...

नागा चैतन्य आणि शोभिता धुलिपालाच्या लग्नाचा मुहूर्त नेमका कधी? जाणून घ्या... - Marathi News | Sobhita Dhulipala and Naga Chaitanya are set to tie the knot on 4th December 2024 | Latest filmy News at Lokmat.com

दाक्षिणात्य सिनेमा :नागा चैतन्य आणि शोभिता धुलिपालाच्या लग्नाचा मुहूर्त नेमका कधी? जाणून घ्या...

नागा चैतन्य अभिनेत्री शोभिता धुलिपालाशी लग्न करत नव्याने आयुष्याला सुरुवात करणार आहे. ...

पुष्पाराज आणि श्रीवल्लीकडून दिवाळीच्या हटके शुभेच्छा, 'पुष्पा २'चं नवीन पोस्टरने वेधलं सर्वांचं लक्ष - Marathi News | Happy Diwali from Pushparaj and Srivalli Pushpa 2 new poster release date | Latest filmy News at Lokmat.com

दाक्षिणात्य सिनेमा :पुष्पाराज आणि श्रीवल्लीकडून दिवाळीच्या हटके शुभेच्छा, 'पुष्पा २'चं नवीन पोस्टरने वेधलं सर्वांचं लक्ष

आगामी 'पुष्पा २'चं दिवाळीनिमित्त हटके पोस्टर सोशल मीडियावर व्हायरल झालंय (pushpa 2) ...

'जय हनुमान'मधील ऋषभ शेट्टीच्या बजरंग बली अवताराला चाहत्यांची मिळतेय पसंती, होतोय कमेंट्सचा वर्षाव - Marathi News | Rishabh Shetty's Bajrang Bali look in 'Jai Hanuman' is loved by fans, comments are pouring in. | Latest filmy News at Lokmat.com

दाक्षिणात्य सिनेमा :'जय हनुमान'मधील ऋषभ शेट्टीच्या बजरंग बली अवताराला चाहत्यांची मिळतेय पसंती, होतोय कमेंट्सचा वर्षाव

Jai Hanuman Movie: दिवाळीच्या एक दिवस आधी 'जय हनुमान'मधील ऋषभ शेट्टीचा फर्स्ट लूक समोर आला आहे. बजरंग बली अवतारातील अभिनेत्याला पाहून चाहते त्याचे खूप कौतुक करत आहेत. ...

साऊथच्या सुपरस्टारला ओळखलं का? 'या' चित्रपटात साकारणार हनुमानाची भूमिका - Marathi News | Jai Hanuman Movie : Rishabh Shetty will play the role of Hanuman in Jai Hanuman | Latest filmy News at Lokmat.com

दाक्षिणात्य सिनेमा :साऊथच्या सुपरस्टारला ओळखलं का? 'या' चित्रपटात साकारणार हनुमानाची भूमिका

Jai Hanuman Movie : या सुपरहिट चित्रपटाच्या पहिल्या भागाने बॉक्स ऑफिसवर तब्बल 350 कोटींची कमाई केली होती. ...

प्लास्टिक सर्जरीच्या आरोपांवर भडकली नयनतारा, म्हणाली - "माझा चेहरा..." - Marathi News | Nayantara fumed over allegations of plastic surgery, says - "My face..." | Latest filmy News at Lokmat.com

दाक्षिणात्य सिनेमा :प्लास्टिक सर्जरीच्या आरोपांवर भडकली नयनतारा, म्हणाली - "माझा चेहरा..."

Nayanthara : साऊथची सुपरस्टार नयनतारा नुकतीच शाहरुख खानसोबत 'जवान' चित्रपटात दिसली होती. या चित्रपटात नयनताराने पोलिसाची भूमिका साकारली होती. ...

५ वर्षांच्या मुलाला गमावल्यावर प्रकाश राज यांची झाली होती अशी अवस्था! म्हणाले- "दुःख कवटाळून बसण्यापेक्षा..." - Marathi News | south actor prakash raj revealed in interview about pain on losing 5 years old son | Latest filmy News at Lokmat.com

दाक्षिणात्य सिनेमा :५ वर्षांच्या मुलाला गमावल्यावर प्रकाश राज यांची झाली होती अशी अवस्था! म्हणाले- "दुःख कवटाळून बसण्यापेक्षा..."

साऊथ स्टार, अभिनेते प्रकाश राज यांनी नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत त्यांच्या आयुष्यातील वाईट प्रसंगावर भाष्य केलं आहे.  ...

नागा चैतन्यने पुसून टाकली समांथाची शेवटची आठवण! शोभिताशी लग्न करण्यापूर्वी Ex पत्नीसोबतचा फोटो केला डिलीट - Marathi News | naga chaitanya deleted last photo with samantha ruth prabhu before marry to shobhita dhulipala | Latest filmy News at Lokmat.com

दाक्षिणात्य सिनेमा :नागा चैतन्यने पुसून टाकली समांथाची शेवटची आठवण! शोभिताशी लग्न करण्यापूर्वी Ex पत्नीसोबतचा फोटो केला डिलीट

शोभिताशी लग्न करण्यापूर्वी नागा चैतन्यने समांथाबरोबरच शेवटची आठवण पुसून टाकली आहे. नागा चैतन्यने त्याच्या सोशल मीडियावरुन समांथाबरोबरचा शेवटचा फोटो आता डिलीट केला आहे. ...