काही अॅक्शन सीन नक्कीच चांगले चित्रित झाले आहेत. मात्र कमजोर स्क्रीप्टमुळे त्यावर पाणी फेरलं गेलं असून रसिकांना संभ्रमात टाकण्याचं काम केलं आहे. चित्रपटातील गाणी जबरदस्तीनं घुसडण्यात आल्याचं जाणवतं. ...
'हाऊसफुल्ल' या चित्रपटाच्या सीरीजचा हा चौथा भाग असल्याने त्यामुळे रसिकांना नेहमीप्रमाणे त्याची प्रतीक्षा रसिकांना होती. अखेर दिवाळीच्या मुहूर्तावर 'हाऊसफुल्ल-4' रसिकांच्या भेटीसाठी दाखल झाला. ...