PICS: लग्नानंतर यामी गौतममध्ये झालं जबरदस्त ट्रान्सफॉर्मेशन, झाली अधिकच बोल्ड

By ऑनलाइन लोकमत | Published: March 7, 2022 04:05 PM2022-03-07T16:05:26+5:302022-03-07T16:05:26+5:30

यामी गौतम बॉलिवूडमधील अशा अभिनेत्रींपैकी एक आहे जी प्रत्येक आउटफिटमध्ये अतिशय सुंदर दिसते. (फोटो: इंस्टाग्राम)

अलीकडे यामीने सोशल मीडियावर शॉर्ट ड्रेस परिधान केलेले काही फोटो शेअर केले आहेत, ज्यामध्ये ती खूपच हॉट दिसत आहे. (फोटो: इंस्टाग्राम)

फोटोशूटचे फोटो तिच्या इंस्टाग्राम हँडलवर पोस्ट करत यामीने कॅप्शन दिले की, ' ही सेलिब्रेशन करण्याची वेळ आहे! #AThursdaysuccessparty.' (फोटो: इंस्टाग्राम)

यामीने स्मोकी आय शॅडो, डेवी मेकअप आणि आकर्षक लूकसाठी ब्लश पिंक लिप शेडने स्टनिंग मेअकप केला आहे. ' (फोटो: इंस्टाग्राम)

यामी गौतमने दिग्दर्शक आदित्य धरसोबत लग्न केले. (फोटो: इंस्टाग्राम)

आदित्यने काबूल एक्सप्रेस, हाल ए दिल यांसारख्या चित्रपटांची गाणी लिहिली आहेत तर उरी द सर्जिकल स्ट्राईक या चित्रपटाचे त्याने दिग्दर्शन केले आहे. (फोटो: इंस्टाग्राम)