IN PICS:वाणी कपूरने फ्लॉन्ट केली तिची कर्वी फिगर, व्हाइट गाउनमध्ये केले फोटोशूट, पाहा फोटो

By ऑनलाइन लोकमत | Published: June 18, 2022 06:28 PM2022-06-18T18:28:24+5:302022-06-18T18:28:24+5:30

अभिनेत्री वाणी कपूरने तिचे स्टायलिश फोटोशूट सोशल मीडियावर शेअर केले आहे. (फोटो इन्स्टाग्राम)

या फोटोशूटमध्ये वाणी कपूर पांढऱ्या रंगाच्या गाउनमध्ये ग्लॅमरस लूकमध्ये दिसत आहे. (फोटो इन्स्टाग्राम)

वाणी कपूरने तिच्या अवॉर्ड फंक्शनचे फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत. (फोटो इन्स्टाग्राम)

वाणी कपूरच्या फोटोंवर चाहत्यांनी लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे. (फोटो इन्स्टाग्राम)

वाणी कपूर तिच्या वेगळ्या ड्रेसिंग स्टाईलने आणि लूकने सोशल मीडियावर चर्चेत असते. (फोटो इन्स्टाग्राम)

चित्रपटांबद्दल बोलायचे झाले तर वाणी लवकरच 'शमशेरा' चित्रपटात दिसणार आहे. (फोटो इन्स्टाग्राम)