TRP : हिंदी टेलिव्हिजनवरील मालिका अनुपमाने टीआरपीच्या रेसमध्ये मारली बाजी, या आहेत टॉप ५ मालिका
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 19, 2021 16:52 IST2021-03-19T16:52:43+5:302021-03-19T16:52:43+5:30

अनुपमा मालिका प्रेक्षकांना खूप भावते आहे आणि ही मालिका टीआरपीच्या रेसमध्ये पहिल्या क्रमांकावर आहे.
तर स्टार प्लसवरील मालिका इमली टीआरपीच्या रेसमध्ये दुसऱ्या क्रमांकावर आहे.
तिसऱ्या क्रमांकावर मालिका 'गुम है किसी के प्यार में' असून ही मालिका प्रेक्षकांना खूप आवडते आहे.
चौथ्या क्रमांकावर 'कुंडली भाग्य' ही मालिका असून यातील श्रद्धा आर्या आणि धीरज धूपर मुख्य भूमिकेत आहे.
स्टार प्लस वाहिनीवरील 'ये रिश्ता क्या कहलाता है' ही मालिका पाचव्या क्रमांकावर आहे.