फोटोः उर्वशी रौतेला आणि मोहसिन खानचे रोमँटिक फोटोशूट व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Published: November 6, 2020 06:48 PM2020-11-06T18:48:15+5:302020-11-06T18:48:15+5:30

'ये रिश्ता क्या कहलाता है' स्टार मोहसिन खान आणि अभिनेत्री उर्वशी रौतेलासोबत एकत्र दिसले. (Photo Instagram)

सोशल मीडियावर मोहसिन खानने अभिनेत्री उर्वशी रौतेलासोबत रोमँटिक अंदाजात फोटो शेअर केले आहेत. (Photo Instagram)

लवकरच मोहसिन खान अभिनेत्री उर्वशी रौतेलासोबत स्क्रीन शेअर करताना दिसणार आहे. (Photo Instagram)

टेलिव्हिजनवर मोहसिन खान आणि अभिनेत्री शिवांगी जोशीची जोडी प्रेक्षकांना खूप पसंत पडली होती. (Photo Instagram)

'ये रिश्ता क्या कहलाता है' शोमध्ये दोघांची रोमँटिक केमिस्ट्री प्रेक्षकांना आवडते. (Photo Instagram)

मोहसिन खान यांचा जन्म 26 ऑक्टोबर 1991 रोजी गुजरातमध्ये झाला होता. (Photo Instagram)

टीव्हीवर मोहसिन खानने 'लव्ह बाय चान्स' या मालिकेतून पदार्पण केले. (Photo Instagram)

सोशल मीडियावर मोहसिन खान सक्रिय असतो. (Photo Instagram)