'तारक मेहता का उल्टा चश्मा' फेम बबीता आहे खूप ग्लॅमरस, पहा तिचे व्हायरल झालेले फोटो

By ऑनलाइन लोकमत | Published: October 10, 2020 02:08 PM2020-10-10T14:08:30+5:302020-10-10T14:08:30+5:30

छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका तारक मेहता का उल्टा चश्मा कित्येक वर्षांपासून प्रेक्षकांचे मनोरंजन करते आहे. (फोटो: इंस्टाग्राम)

या मालिकेत बबीताची भूमिका साकारणारी अभिनेत्री मुनमुन दत्तालादेखील प्रेक्षकांचे खूप प्रेम मिळते आहे. (फोटो: इंस्टाग्राम)

बबीता आणि जेठालाल यांची केमिस्ट्री प्रेक्षकांना खूप भावते आहे.(फोटो: इंस्टाग्राम)

सोशल मीडियावर नुकतेच मुनमुन दत्ताने आपले काही स्टायलिश फोटो शेअर केले आहेत. (फोटो: इंस्टाग्राम)

या फोटोत मुनमुन दत्ता ग्लॅमरस अंदाजात पोझ देताना दिसते आहे. (फोटो: इंस्टाग्राम)

काही दिवसांपूर्वी मुनमुन दत्ताला सोशल मीडियावर ट्रोलिंगचा सामना करावा लागला होता. (फोटो: इंस्टाग्राम)

मुनमुन दत्ताचे इंस्टाग्रामवर जवळपास ३.८ मिलियन फॉलोव्हर्स आहेत. (फोटो: इंस्टाग्राम)