सुरभी ज्योतीच्या बोल्ड अदा पाहून चाहते झाले क्लीन बोल्ड!
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 29, 2024 17:38 IST2024-02-29T17:20:54+5:302024-02-29T17:38:53+5:30
अभिनेत्री सुरभी ज्योतीचं लेटेस्ट फोटोशूट चर्चेत आलं आहे.

अभिनेत्री सुरभी ज्योती ही ग्लॅमरस आणि बोल्ड अभिनेत्रींपैकी एक आहे.
ती तिच्या फोटोशूटमुळेही सोशल मीडियावर चर्चेत असते.
सुरभी सोशल मीडियावर अनेक बोल्ड फोटो शेअर करत असते.
नुकतंच सुरभीने व्हाईट ड्रेसमध्ये हॉट फोटोशूट केलं आहे.
यावेळी सुरभीने ग्लॅमरस मेकअप केला असून केस मोकळे सोडले आहेत.
सुरभीच्या हॉट फोटोंनी सोशल मीडियाचा पारा वाढवला आहे.
सुरभीचे बोल्ड फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले आहेत.
अभिनेत्रीचा बोल्ड अवतार पाहून चाहत्यांना नजर हटवता येत नाही.
सुरभीने तिच्या करिअरची सुरुवात 'कुबूल है' या लोकप्रिय मालिकेतून केली होती.
या मालिकेतून तिला चांगली लोकप्रियताही मिळाली. यानंतर अनेक मालिकांमध्ये दिसली.