Coronavirus: कोरोना व्हायरससोबत असा सामना करत आहेत रश्मी देसाई व अंकिता लोखंडे

By ऑनलाइन लोकमत | Published: March 24, 2020 05:41 PM2020-03-24T17:41:05+5:302020-03-24T17:43:14+5:30

रश्मी देसाई व अंकिता लोखंडे

रश्मी देसाई व अंकिता लोखंडे यांनी त्यांच्या इंस्टाग्रामवर काही फोटो शेअर केले आहेत.

या फोटोंमध्ये रश्मी व अंकिता कोरोना व्हायरसशी कसे लढू शकतो याबद्दल बोलत आहेत.

फोटो शेअर करत अंकिताने लिहिले की, आम्ही कोरोना व्हायरससोबत लढण्यासाठी तयार आहोत.

रश्मी व अंकिता एकत्र फोटो शेअर करत असतात. 

रश्मी व अंकिताने रविवारी जनता कर्फ्यूला सपोर्ट केला.

रश्मी देसाई व अंकिता यांनी यावेळी धमाल मस्ती केली.

त्या दोघांनी सोशल मीडियावर मस्ती करतानाचा फोटो शेअर केले आहेत.