PHOTOS: तर अशी झाली होती नेहा कक्करची रोहनप्रीतच्या कुटुंबियांसोबत पहिली भेट, आता रोका सेरमनीचे फोटो होतायेत व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Published: October 21, 2020 12:00 PM2020-10-21T12:00:00+5:302020-10-21T19:55:50+5:30

नेहा कक्कर आणि रोहनप्रीत सिंग यांच्या रोका सेरेमनीचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. (Photo Instagram)

नेहाने तिच्या आणि रोहनच्या रोका सेरेमनीचे व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत. यात दोघे डान्स करताना दिसतायेत. (Photo Instagram)

रोहनप्रीत सिंग आणि नेहा 26 ऑक्टोबरला दिल्लीत लग्न करणार आहेत. (Photo Instagram)

त्याआधी 22 ऑक्टोबरला ते रजिस्टर मॅरेज करणार आहेत. (Photo Instagram)

नेहाने सोशल मीडियावर शेअर केलेल्या पोस्टमध्ये सांगितले होते तिच्या आणि रोहनप्रीत पहिल्या भेटीबाबत. (Photo Instagram)

तो दिवस जेव्हा त्यांनी मला त्याच्या आईवडिलांसह आणि कुटूंबाशी ओळख करून दिली होती. लव्ह यू रोहन प्रीत, नेहू-प्रीत असे नेहाने या व्हिडीओला कॅप्शन दिले आहे. (Photo Instagram)

दोन दिवसांपूर्वी रोहनप्रतीने आपल्या पोस्टमध्ये लिहिले होते, ते पहिल्यांदा आमच्या घरी आले होते. मी शब्दात नाही सांगू शकतं ती गोष्ट माझ्यासाठी किती महत्त्वाची होती. जणू संपूर्ण जगाने माझा हात धरला होता. (Photo Instagram)