अभिनेत्री करिश्मा शर्माचे बिकनीमधील ग्लॅमरस फोटोशूट झाले व्हायरल, See Pics

By ऑनलाइन लोकमत | Published: August 25, 2020 04:08 PM2020-08-25T16:08:23+5:302020-08-25T16:08:23+5:30

टीव्ही अभिनेत्री करिश्मा शर्मा हिने नुकतेच तिचे फोटोशूट शेअर केले. (Photo Instagram)

या फोटोशूटमध्ये करिश्मा शर्मा ग्लॅमरस स्टाईलमध्ये दिसत आहे. (Photo Instagram)

करिश्मा शर्माचे हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. (Photo Instagram)

बिकिनीमधील करिश्मा शर्माची स्टाईल चाहत्यांना खूप आवडली आहे. (Photo Instagram)

सोशल मीडियावर करिश्माची खूप अॅक्टिव्ह असते. (Photo Instagram)

करिश्मा सोशल मीडियावर आपले हॉट आणि बोल्ड फोटो शेअर करत असते. (Photo Instagram)

करिश्मा शर्माचे इन्स्टाग्रामवर 1.9 मिलियन फॉलोअर्स आहेत. (Photo Instagram)