काम्या पंजाबीने साजरा केला लग्नाचा पहिला वाढदिवस, नवरा शलभ दांगसोबत शेअर केले रोमँटिक फोटो

By ऑनलाइन लोकमत | Published: February 11, 2021 08:09 PM2021-02-11T20:09:38+5:302021-02-11T20:09:38+5:30

टेलिव्हिजनवरील प्रसिद्ध अभिनेत्री काम्या पंजाबीने नुकताच लग्नाचा पहिला वाढदिवस साजरा केला. (फोटो: इंस्टाग्राम)

अभिनेत्री काम्या पंजाबी सध्या पर्सनल लाइफमुळे चर्चेत आली आहे. (फोटो: इंस्टाग्राम)

नवरा शलभ दांगसोबत काम्या पंजाबीने रोमँटिक फोटो शेअर केले आहेत. (फोटो: इंस्टाग्राम)

लग्नाच्या पहिल्या वाढदिवसाला काम्या पंजाबीचा रोमँटिक अंदाज सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. (फोटो: इंस्टाग्राम)

अभिनेत्री काम्या पंजाबी बिग बॉस १४ मुळे चर्चेत आली होती. (फोटो: इंस्टाग्राम)

मालिका बनू मैं तेरी दुल्हनमधून काम्याने रसिकांच्या मनात स्थान निर्माण केले आहे.(फोटो: इंस्टाग्राम)

काम्या पंजाबीचा जन्म १३ ऑगस्ट, १९७९ मुंबईत झाला.(फोटो: इंस्टाग्राम)