'दिया और बाती हम' फेम प्राची तेहलान बिझनेसमन रोहित सरोहासोबत अडकली लग्नाच्या बेडीत

By ऑनलाइन लोकमत | Published: August 10, 2020 04:34 PM2020-08-10T16:34:05+5:302020-08-10T16:34:05+5:30

टीव्ही सीरियल 'दिया और बाती हम' स्टार प्राची तहलानने शुक्रवारी रोहित सरोहासोबत लग्न केले. ((PHOTO INSTAGRAM)

प्राची तहलानने सोशल मीडियावर लग्नाचे फोटो शेअर केले आहेत. (PHOTO INSTAGRAM)

रोहित सरोहासोबत सात फेरे घेतलेला फोटो सोशल मीडियावर खूप व्हायरल होतो आहे. (PHOTO INSTAGRAM)

यापूर्वी प्राची तहलानने तिच्या मेहंदीचे फोटो शेअर केले होते. (PHOTO INSTAGRAM)

प्राची तहलानने 2014 मध्ये 'दिया और बाती हम' या मालिकेतून आपल्या अभिनय कारकीर्दीची सुरूवात केली होती. (PHOTO INSTAGRAM)

या व्यतिरिक्त प्राची तहलानने बर्‍याच चित्रपटांमध्ये काम केले आहे. (PHOTO INSTAGRAM)

रोहित सरोहा आणि प्राची तहलानच्या लग्नात लॉकडाऊनच्या गाइडलाइन्सच्या सूचनाचे पालन करण्यात आले. (PHOTO INSTAGRAM)

लॉकडाऊनच्या नियमांमुळे लग्नात फार कमी लोक उपस्थित होते. (PHOTO INSTAGRAM)