जशी माय तशी लेक! मेघा धाडेच्या मुलीला पाहिलं का?

By ऑनलाइन लोकमत | Published: July 27, 2023 09:00 AM2023-07-27T09:00:00+5:302023-07-27T09:00:00+5:30

Megha dhade: साक्षी सौंदर्याच्या बाबतीत आपल्या आईवर म्हणजेच मेघावर गेली आहे.

मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री म्हणजे मेघा धाडे.

बिग बॉस मराठीच्या पहिल्या पर्वाची विजेती ठरुन मेघा घराघरात पोहोचली.

मेघा सोशल मीडियावर कमालीची सक्रीय आहे. त्यामुळे ती कायम तिच्या कुटुंबियांसोबतचे फोटो शेअर करत असते.

सध्या मेघा तिच्या लेकीमुळे चर्चेत येत आहे.

मेघा सोशल मीडियावर बऱ्याचदा तिच्या लेकीसोबतचे फोटो शेअर करत असते.

मेघाच्या लेकीचे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

मेघाच्या लेकीचं नाव साक्षी पावसकर असं आहे.

साक्षी सौंदर्याच्या बाबतीत आपल्या आईवर म्हणजेच मेघावर गेली आहे.

साक्षी खऱ्या आयुष्यात प्रचंड ग्लॅमरस आहे.