'भाभीजी घर पर हैं'मधील 'गोरी मेम' सौम्या टंडनने शेअर केले ग्लॅमरस फोटो

By ऑनलाइन लोकमत | Published: July 10, 2021 09:04 PM2021-07-10T21:04:58+5:302021-07-10T21:04:58+5:30

टेलिव्हिजनवरील भाभीजी घर पर है मालिकेमधून अभिनेत्री सौम्या टंडनला खूप लोकप्रियता मिळाली. (फोटो: इंस्टाग्राम)

नुकतेच सौम्या टंडनने सोशल मीडियावर ब्लॅक ड्रेसमध्ये ग्लॅमरस फोटोशूट केले आहे. (फोटो: इंस्टाग्राम)

इंस्टाग्रामवर स्टायलिश आणि ग्लॅमरस अंदाजामुळे सौम्या टंडन चर्चेत येत असते. (फोटो: इंस्टाग्राम)

भाभीजी घर पर है मालिकेत सौम्या टंडनने गौरी मेमची भूमिका साकारते आहे. (फोटो: इंस्टाग्राम)

इंस्टाग्रामवर सौम्या टंडनचे जवळपास १.१ मिलियन फॉलोव्हर्स आहेत. (फोटो: इंस्टाग्राम)