रुपालीचा अस्सल महाराष्ट्रीन लूक; नऊवारी साडीमध्ये खुललं अभिनेत्रीचं सौंदर्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 28, 2022 18:04 IST2022-08-28T17:56:30+5:302022-08-28T18:04:25+5:30

Rupali bhosale: अलिकडेच रुपालीने एक फोटोशूट केलं आहे. यातील काही निवडक फोटो तिने इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत.

मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री म्हणजे रुपाली भोसले.

आई कुठे काय करते या मालिकेत संजना ही भूमिका साकारुन रुपालीने विशेष लोकप्रियता मिळवली आहे.

रुपाली कलाविश्वाप्रमाणे सोशल मीडियावर सक्रीय असून कायम चाहत्यांसाठी नवनवीन पोस्ट शेअर करत असते.

अलिकडेच रुपालीने एक फोटोशूट केलं आहे. यातील काही निवडक फोटो तिने इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत.

या फोटोमध्ये रुपाली पारंपरिक पद्धतीने छान तयार झाली आहे.

नऊवारी साडी आणि त्यावर दागदागिने असा अस्सल महाराष्ट्रीयन लूक रुपालीने केला आहे.

या फोटोंसाठी रुपालीने वेगवेगळ्या पोझ दिल्या आहेत.

रुपालीने पिवळ्या रंगाच्या नऊवारी साडीत हे खास फोटोशूट केलं आहे.