स्टार प्रवाह परिवार पुरस्कार २०२४, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 18, 2024 17:14 IST2024-03-18T16:59:50+5:302024-03-18T17:14:52+5:30
स्टार प्रवाह परिवार पुरस्कार २०२४, कोणाला कोणते पुरस्कार मिळाले बघा

ठरलं तर मग मालिकेतील अर्जुन सायलीला सर्वोत्कृष्ट जोडीचा पुरस्कार देण्यात आला
सिद्धार्थ जाधवला महाराष्ट्राचा धमाका या पुरस्काराने गौरवण्यात आलं.
सर्वोत्कृष्ट खलनायिकेचा पुरस्कार प्रेमाची गोष्ट मालिकेतील सावनीला विभागून देण्यात आला
मी होणार सुपरस्टार छोटे उस्ताद या कार्यक्रमासाठी वैदेही परशुरामी आणि बालकलाकार सारा पालेकरला सर्वोत्कृष्ट निवेदकाचा पुरस्कार बहाल करण्यात आला.
सर्वोत्कृष्ट नवीन सदस्य हा पुरस्कार कुन्या राजाची गं तू रानी मालिकेतील गुंजाला देण्यात आला.
लक्ष्मीच्या पाऊलांनी मालिकेतील कलाला सर्वोत्कृष्ट मुलगी हा पुरस्कार देण्यात आला.
सर्वोत्कृष्ट ग्लॅमरस चेहरा म्हणून तुझेच गीत गात आहे मधील मल्हारला गौरवण्यात आले