Filmy Stories
आंतरराष्ट्रीय एमी पुरस्काराला टेलिव्हिजनचा ऑस्कर पुरस्कार म्हणतात. हा पुरस्कार टेलिव्हिजन क्षेत्रातील सर्वात मोठा पुरस्कार आहे. अकादमी ऑफ टेलिव्हिजन आर्ट्स अँड सायन्सेस (ATAS) द्वारे एमी पुरस्कार दिला जातो. ...
कुटुंबाविरोधात पळून जाऊन लग्न केलं, नंतर झाला पश्चात्ताप; पोटच्या मुलीलाही भेटू दिलं जात नाही. ...
अभिनेत्री रुचिरा जाधव गणेशोत्सवासाठी आई-वडिलांसोबत तिच्या मुळगावी कोकणात पोहचली आहे. ...
Tamannaah Bhatia : अभिनेत्रीने अलीकडेच राज शमानी यांच्या पॉडकास्टमध्ये तिच्या आयुष्यातील अनेक गोष्टी शेअर केल्या आहेत. ...
मराठी मनोरंजन विश्वातील कलाकारांच्या घरी बाप्पाचे आगमन झाले असून काहींच्या घरी गौराईदेखील विराजमान झाली आहे. ...
अभिनेत्री सायली संजीवच्या मुंबईतील घरी पहिल्यांदाच गौराईचं आगमन झालं आहे. ...
अभिनेत्री सई ताम्हणकर हिने नुकतेच फोटोशूट केले आहे. तिचे हे फोटोशूट चर्चेत आले आहे. ...
अंकिता नेहमीप्रमाणेच पारंपरिक लूकमध्ये सुंदर दिसत आहे. ...