मराठमोळी अभिनेत्री नेहा महाजन मालदीवमध्ये करतेय व्हॅकेशन एन्जॉय, बिकनीतील बोल्ड फोटो केले शेअर

By ऑनलाइन लोकमत | Published: April 28, 2022 05:58 PM2022-04-28T17:58:17+5:302022-04-28T18:05:06+5:30

Neha Mahajan : नेहा महाजनचे मालदीवमधील बिकनीतील बोल्ड फोटो चर्चेत आले आहेत.

अभिनेत्री नेहा महाजन बोल्डनेसमुळे चर्चेत येत असते.

नेहा महाजनने विविध भूमिका साकारुन रसिकांच्या मनात घर केले आहे.

नेहा महाजन सध्या मालदीवमध्ये व्हॅकेशन एन्जॉय करते आहे.

नेहा महाजन मालदीव व्हॅकेशनमधील फोटो सोशल मीडियावर शेअर करताना दिसते आहे.

नेहा महाजनचे मालदीवमधील फोटो चर्चेत आले आहेत.

नेहा महाजनने मालदीवच्या बीचवरील ब्लॅक बिकनीतील फोटो शेअर केले आहेत.

ब्लॅक बिकनीत नेहा महाजन खूपच बोल्ड दिसते आहे.

नेहा महाजनचे हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहेत.

नेहाला अभिनयासोबतच सतार वादनाचीदेखील आवड आहे हे खूप कमी लोकांना माहिती आहे.