राधा ही बावरी!! मालविकाचं रंगपंचमी स्पेशल फोटोशूट पाहून पडाल तिच्या प्रेमात

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 18, 2022 18:56 IST2022-03-18T18:56:52+5:302022-03-18T18:56:52+5:30

Aditi sarangdhar: रंगात न्हाऊन निघाली मालविका; आदिती सारंगधरने रंगपंचमीनिमित्त केलं हटके फोटोशूट

मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री म्हणजे आदिती सारंगधर.

या मालिकेत मालविका ही खलनायिकी भूमिका साकारुनही आदितीने प्रेक्षकांची लोकप्रियता मिळवली.

सध्या सर्वत्र होळी, धुलिवंदन मोठ्या उत्साहात साजरं होत असतानाच आदितीनेदेखील खास फोटोशूट केलं आहे.

सोशल मीडियावर सक्रीय असलेल्या आदितीने तिच्या धुलिवंदनाचे काही फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत.

आदितीने पांढऱ्या रंगाची साडी नेसली असून त्यावर छान साजेसा मेकअप केला आहे.

वेगवेगळ्या रंगात मालविका न्हाऊन निघाली आहे.

मालविकाने शेअर केलेला आणखी एक 'कलरफूल' फोटो