'या' सुपरहिट हॉलिवूड चित्रपटांचं शुटिंग भारतात झालंय; पाहा फोटो

By ऑनलाइन लोकमत | Published: February 14, 2024 05:01 PM2024-02-14T17:01:17+5:302024-02-14T17:38:31+5:30

अनेक हॉलिवूड चित्रपटांचे शुटिंग भारतात झाले आहे. तर ते सिनेमे कोणते आहेत हे जाणून घेऊया.

6 जून 1983 रोजी रिलीज झालेल्या 'ऑक्टोपसी' चित्रपटाचे शूटिंग उदयपूरमध्ये झाले होते.

23 जुलै 2004 रोजी रिलीज झालेल्या 'The Bourne Supremacy' चित्रपटाचे चित्रीकरण गोव्यात झाले.

16 डिसेंबर 2011 रोजी प्रदर्शित झालेल्या 'Mission: Impossible – Ghost Protocol' या चित्रपटाचे चित्रीकरण मुंबईत झाले.

20 जुलै 2012 रोजी रिलीज झालेल्या 'The Dark Knight Rises' चित्रपटाचे शूटिंग जोधपूरमध्ये झाले होते.

23 नोव्हेंबर 2012 रोजी रिलीज झालेल्या 'Life of Pi' चित्रपटाचे चित्रीकरण पुद्दुचेरी येथे झाले होते.

15 फेब्रुवारी 2013 रोजी रिलीज झालेल्या 'Zero Dark Thirty' सिनेमाचे चित्रीकरण चंदीगडमध्ये झाले होते.

24 फेब्रुवारी 2017 रोजी रिलीज झालेल्या 'लायन' सिनेमाचे शुटिंग कोलकाता येथे झाले.

13 ऑगस्ट 2010 रोजी रिलीज झालेल्या eat pray love' चित्रपटाचे शूटिंग दिल्लीत झाले होते.

4 डिसेंबर 2020 रोजी प्रदर्शित झालेल्या 'टेनेट' चित्रपटाचे चित्रीकरण मुंबईत झाले.