प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीच्या लग्नाची चांगलीच चर्चा झाली. परंतु अवघ्या २ महिन्यांत ही अभिनेत्री पतीपासून वेगळी होऊन घटस्फोट घेण्याच्या विचारात आहे. यासाठी अभिनेत्रीने सासू-सासऱ्यांना जबाबदार धरलं आहे. ...
'डान्स इंडिया डान्स' (DID) या गाजलेल्या डान्स रिअॅलिटी शोने राघव जुएलपासून, धर्मेशसह अनेक डान्सर्सना सुपरस्टार बनवले आहे. परंतु DID गाजवलेल्या एका डान्सरवर घरच्या परिस्थितीमुळे रस्त्यावर समोसे-कचोरी विकायची वेळ आली आहे. ...
'राजा शिवाजी'मध्ये लाखात एक आमचा दादा फेम अभिनेत्री दिशा परदेशीनेही महत्त्वाची भूमिका साकारली आहे. दिशा परदेशी या सिनेमात अफजलखानची बेगम या व्यक्तिरेखेत आहे. ...
Idli batter storage tips for summer: Why idli batter smells sour and how to fix it: आपल्यालाही उन्हाळ्यात नाश्त्यात इडली- डोसा खायचा असेल आणि बॅटर आंबलेले नको असेल तर या ६ टिप्स लक्षात ठेवा. ...
Khan saree transformation designs: Modern Indo-western outfits from traditional saree: एका साडीपासून सात डिझायनर ड्रेसेस बनवण्याच्या काही भन्नाट आयडिया! ...
Special Trick To Super Soft Roti : तव्यावर टाकल्यानंतर चपातीला छोटे बुडबुडे आले की लगेच उलटावी आणि दुसऱ्या बाजूनं चांगली शेकल्यानंतर तेल किंवा तूप लावावे. ...
हवामान बदल आणि वाढत्या जागतिक तापमानामुळे समुद्राची पातळी धोक्याच्या पातळीबाहेर गेली आहे. निसर्गाचं हे रौद्ररूप जगाचा नकाशा बदलून टाकण्याच्या तयारीत असून, अनेक सुंदर द्वीपसमूह आता जलसमाधी घेण्याच्या उंबरठ्यावर उभे आहेत. ...