आर्चीच्या वडिलांची रिअल लाइफ बायको कधी पाहिलीये का? कलाविश्वाशी जराही नाही संबंध

By ऑनलाइन लोकमत | Published: March 20, 2023 03:00 PM2023-03-20T15:00:00+5:302023-03-20T15:00:00+5:30

Sairat: सुरेश यांच्या पत्नीचं नाव विद्या असं असून त्या कलाविश्वापासून कोसोदूर आहे.

नागराज मंजुळे यांच्या सैराट चित्रपटाविषयी प्रेक्षकांना फारसं काही वेगळं सांगायची गरज नाही.

या सिनेमात रिंकू राजगुरू, आकाश ठोसर ही जोडी मुख्य भूमिकेत पाहायला मिळाली.

रिंकू आणि आकाशसह या सिनेमामध्ये अनेक नवोदित कलाकार पाहायला मिळाले.

सध्या सोशल मीडियावर या सिनेमातील अभिनेता सुरेश विश्वकर्मा यांची चर्चा रंगली आहे. सुरेश यांनी सैराटमध्ये रिंकूच्या वडिलांची भूमिका साकारली होती.

सुरेश यांनी सैराटमध्ये रिंकूच्या वडिलांची भूमिका साकारली होती.

सोशल मीडियावर सध्या सुरेश विश्वकर्मा यांच्या पत्नीची चर्चा होताना दिसत आहे.

सुरेश यांच्या पत्नीचं नाव विद्या असं असून त्या कलाविश्वापासून कोसोदूर आहे.

विद्या सोशल मीडियावरही फारशी दिसत नाही.

सुरेश आणि विद्या यांना ओवी ही लहान मुलगीदेखील आहे.

सुरेश विश्वकर्मा सैराट चित्रपटाशिवाय रेगे, महिमा खंडोबाचा, गल्लीत गोंधळ दिल्लीत मुजरा या मराठी चित्रपटात झळकले आहेत.

सुरेश विश्वकर्मा यांनी लोकनाट्य प्रकारात मावशी, सोंगाड्यापासून वगातील सर्व मुख्य भूमिका साकारल्या आहेत.