रुप देखणे बघून नयन हे सुखावले... 'मिसेस चहल'चा स्वॅगच वेगळा! पाहा तिचे खास Photos
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 6, 2024 22:02 IST2024-03-06T21:36:49+5:302024-03-06T22:02:23+5:30
युजवेंद्र चहलची पत्नी धनश्री वर्माचे स्मितहास्य अन् नवा फोटोशूट... एकदा पाहाच

Dhanashree Verma Photos: भारतीय क्रिकेट संघाचा फिरकीपटू युजवेंद्र चहल याची पत्नी धनश्री वर्मा सध्या विविध कारणामुळे चर्चेत आहे.
धनश्रीचे एका पार्टीतील विविध फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते, त्यावरून तिला खूप ट्रोल केले गेले.
आज मात्र धनश्रीने नवा फोटोशूट पोस्ट केला असून त्यातील तिचे स्मितहास्य चाहत्यांचे लक्ष वेधून घेताना दिसते.
धनश्रीच्या या नव्या फोटोशूटवर मोठ्या प्रमाणावर लाईक्स आणि कमेंट्सचा पाऊस पडताना दिसतोय.
सर्व फोटो- धनश्री वर्मा इन्स्टाग्राम