Most Scariest TV Horror Show: या मालिकेत Pankaj Dheer, Archana Puran Singh आणि Shagufta Ali यांसारख्या प्रसिद्ध कलाकारांनी काम केले होते. हळूहळू या मालिकेची लोकप्रियता वाढत गेली आणि प्रेक्षकांच्या मागणीमुळे तिचे तब्बल ३६४ भाग तयार करण्यात आले. ...
Don't Ignore These Body Signals : व्यायाम किंवा डाएट न करताही वजन वेगानं कमी होणं किंवा वाढणं हे हॉर्मोनल असंतुलनाचे किंवा अंतर्गत आजाराचे संकेत असू शकतात. ...
latest mangalsutra bracelet designs : mangalsutra bracelet design : modern mangalsutra bracelet design : साडी असो वा जीन्स; प्रत्येक लूकवर सुट होईल असं 'मंगळसूत्र ब्रेसलेट'! पहा टॉप १० लेटेस्ट डिझाईन्स... ...
शाहरुख खानच्या बहुचर्चित चित्रपट ‘रईस’ चा ट्रेलर आज लाँच करण्यात आला. ट्रेलर लाँच होताच लाखोंचे लाईक्स या ट्रेलर मिळाले. ट्रेलरमुळे चित्रपटात भरपूर अॅक्शन, डायलॉगबाजी आणि शाहरुखचा वनमॅन शो पाहायला मिळतोय. तसेच शाहरूख खान आणि पाकिस्तानी अभिनेत्री माहिरा खान यांची आगळीवेगळी जोडी हे या चित्रपटाचे विशेष आकर्षणच ठरले.