आलियाच्या जाऊबाई जोरात, सिल्वर लेहंग्यात तारा सुतारिया दिसली खूपच ग्लॅमरस, पहा अभिनेत्रीचे व्हायरल फोटो

By ऑनलाइन लोकमत | Published: April 19, 2022 07:00 PM2022-04-19T19:00:05+5:302022-04-19T19:02:59+5:30

बॉलीवूड अभिनेत्री तारा सुतारियाने सोशल मीडियावर लेहेंग्यातील फोटो शेअर केले आहेत. (फोटो इन्स्टाग्राम)

या फोटोंमध्ये तारा सुतारिया ट्रेडिशनल लूकमध्ये खूपच सुंदर दिसत आहे. (फोटो इन्स्टाग्राम)

तारा सुतारिया चित्रपटांपेक्षा तिच्या लूकमुळे जास्त चर्चेत असते. (फोटो इन्स्टाग्राम)

तारा काही दिवसांपूर्वीच अहान शेट्टीसोबत 'तडप' या चित्रपटात दिसली होती. (फोटो इन्स्टाग्राम)

तारा लवकरच टायगर श्रॉफसोबत 'हिरोपंती 2' या चित्रपटात दिसणार आहे. (फोटो इन्स्टाग्राम)

तारा सुतारियाचे इंस्टाग्रामवर ७.२ मिलियन फॉलोअर्स आहेत. (फोटो इन्स्टाग्राम)

तारा सुतारियाने आदर जैनला डेट करतेय. (फोटो इन्स्टाग्राम)