Filmy Stories
यामी गौतमची बहीण सुरीली गौतम हीदेखील अभिनेत्री आहे. पंजाबी इंडस्ट्रीमध्ये सुरीली लोकप्रिय आहे. सुरेली आणि यामी सौंदर्याच्याबाबतीत दोघीही एकमेकींना टक्कर देतात. ...
सप्टेंबर 2020 मध्ये बीएमसीने कंगना राणौतच्या मुंबईतील ऑफिसवर कारवाई करत ते तोडले होते. आत्ता तिच्या या ऑफिसमध्ये नुतनीकरणाचे काम सुरु आहे. ...
गेल्या वर्षी नुसरत एका अवार्ड शोमध्ये ग्रीन कलरचा गाऊन घालून दिसली होती. यावेळी तिच्या टॅटूने सर्वांचे लक्ष वेधले होते. ...
बॉलिवूड अभिनेत्री रंभा गेल्या काही वर्षांपासून लाईमलाईटपासून दूर आहे. पण सध्या रंभाचे फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत. ...
बॉलिवूड अभिनेत्री यामी गौतमने दिग्दर्शक आदित्य धर याच्यासोबत गुपचूप लग्नगाठ बांधली. साहजिकच यामीच्या पतीबद्दल अधिक जाणून घेण्याची उत्सुकता चाहत्यांना असणारच. ...