२२ वर्षांच्या पोरीचं बिनधास्त फोटोशूट... 'ति'च्या सौंदर्यापुढे चाहतेही झाले 'क्लीन बोल्ड'! (Photos)
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 24, 2023 21:36 IST2023-10-24T21:15:09+5:302023-10-24T21:36:49+5:30
इंटरनेटवर सध्या 'या' अभिनेत्री-मॉडेलचा बोलबाला

Avneet Kaur Hot Bold Photos: अवघ्या २२ वर्षांची अभिनेत्री आणि बोल्ड मॉडेल अवनीत कौर सध्या तुफान चर्चेत आहेत.
टीव्ही मालिकेतून कारकिर्दीची सुरूवात करणारी अवनीत कौर जबरदस्त लूकमुळे चाहत्यांच्या पसंतीस उतरली आहे.
नुकतीच तिने एका बॉलिवूड चित्रपटात मुख्य भूमिका केली. यातील तिच्या किसिंग सीनचा मुद्दा बराच गाजला.
केवळ २२ वर्षांची असलेली अवनीत ही खऱ्या आयुष्यात खूपच ग्लॅमरस आहे. बॉलिवूड पदार्पणानंतर अवनीत अधिकच बोल्ड आणि बिनधास्त होताना दिसत आहे.
सोशल मीडियावर तिच्या नव्या फोटोशूटची चर्चा आहे. अवनीतने स्वत: अगदी ताजा फोटोशूट शेअर केला आहे.
या फोटोशूटमध्ये ती अतिशय बोल्ड लूकमध्ये दिसली. स्टायलिश ट्रेंडमुळे अवनीत कौरच्या फोटोंची सध्या सर्वत्र चर्चा रंगलीय.
अवनीतच्या या नव्या फोटोंना फॅन्सची चांगलीच पसंती मिळाली आहे. (सर्व फोटो सौजन्य- Avneet Kaur Instagram)