Heropanti 2: काळ्या रंगाच्या आउटफिटमध्ये खूपच ग्लॅमरस दिसतेय तारा सुतारिया, फोटो व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Published: April 22, 2022 07:46 PM2022-04-22T19:46:44+5:302022-04-22T19:48:34+5:30

बॉलिवूड अभिनेत्री तारा सुतारियाने सोशल मीडियावर तिचे ब्लॅक आउटफिटमधील फोटो शेअर केले आहेत. (फोटो इन्स्टाग्राम)

या फोटोंमध्ये तारा सुतारिया काळ्या रंगाच्या ड्रेसमध्ये खूपच ग्लॅमरस आणि स्टायलिश दिसत आहे. (फोटो इन्स्टाग्राम)

सध्या तारा सुतारिया तिच्या आगामी 'हिरोपंती 2' या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. (फोटो इन्स्टाग्राम)

हिरोपंती 2 हा चित्रपट ईदच्या मुहूर्तावर चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे. (फोटो इन्स्टाग्राम)

बॉलिवूड अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकी या चित्रपटात महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. (फोटो इन्स्टाग्राम)

अलीकडेच टायगर श्रॉफ आणि तारा सुतारिया दोघेही ब्लॅक आउटफिटमध्ये स्पॉट झाले होते. (फोटो इन्स्टाग्राम)