Hotness Alert! ईशा गुप्ताने शेअर केले तिचे बोल्ड फोटो, सोशल मीडियावर व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Published: March 19, 2022 08:51 PM2022-03-19T20:51:40+5:302022-03-19T20:52:07+5:30

बॉलिवूड अभिनेत्री ईशा गुप्ताने सोशल मीडियावर पुन्हा एकदा तिचे ग्लॅमरस फोटो शेअर केलेत. (फोटो: इंस्टाग्राम)

ईशा गुप्ताने लाल रंगाच्या क्रॉप-टॉपमध्ये अतिशय ग्लॅमरस स्टाईलमध्ये दिसत आहे. (फोटो: इंस्टाग्राम)

ईशा गुप्ता तिच्या लूकमुळे चाहत्यांमध्ये चर्चेत असते. (फोटो: इंस्टाग्राम)

ईशा गुप्ताच्या या फोटोला काही तासांतच व्हायरल झालंय (फोटो: इंस्टाग्राम)

ईशा गुप्ता लवकरच अभिनेता बॉबी देओलसोबत 'आश्रम 3' वेब सीरिजमध्ये दिसणार आहे. (फोटो: इंस्टाग्राम)

या वेबसिरीजच्या तिसऱ्या भागाची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. (फोटो: इंस्टाग्राम)