पिंक बॉडीकॉन ड्रेसमध्ये कियाराचं ग्लॅमरस फोटोशूट; कबीर सिंगची ऑनस्क्रीन प्रिती लूकमुळे चर्चेत

By ऑनलाइन लोकमत | Published: March 11, 2024 01:21 PM2024-03-11T13:21:35+5:302024-03-11T13:25:08+5:30

Kiara advani: कियाराने अलिकडेच एक फोटोशूट केलं आहे. पिंक रंगाच्या बॉडीकॉन ड्रेसमध्ये कियाराने फोटोशूट केलं आहे.

कबीर सिंग या सिनेमामुळे विशेष लोकप्रिय झालेली अभिनेत्री म्हणजे कियारा आडवाणी.

उत्तम अभियनशैली आणि सौंदर्य यांच्या जोरावर कियाराने अल्पावधीत लोकप्रियता मिळवली.

बॉलिवूडच्या दिग्गज अभिनेत्रींमध्ये कियाराचा आवर्जून उल्लेख केला जातो.

अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रासोबत लग्नगाठ बांधलेली कियारा कायम तिच्या फॅशनसेन्समुळे चर्चेत येत असते.

कियाराने अलिकडेच एक फोटोशूट केलं आहे. पिंक रंगाच्या बॉडीकॉन ड्रेसमध्ये कियाराने फोटोशूट केलं आहे.

कियाराने या ड्रेसवर अगदी मोजकी ज्युलरी परिधान केली असून हलकासा मेकअप केला आहे.

कियाराने झी सिनेअवॉर्डसाठी हा सुरेख लूक केला होता. या पुरस्कार सोहळ्यात तिला Best Actress Viewers Choice या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं.