पूजा बेदीची लेक अलाया फर्नीचरवालाचे ग्लॅमरस फोटो झाले व्हायरल, दिसली स्टायलिश अंदाजात

By ऑनलाइन लोकमत | Published: November 9, 2021 05:44 PM2021-11-09T17:44:05+5:302021-11-09T17:44:05+5:30

बॉलिवूड अभिनेत्री अलाया फर्नीचरवाला सोशल मीडियावर खूप एक्टिव्ह आहे. (फोटो: इंस्टाग्राम)

नुकतेच अलाया फर्नीचरवालाने सोशल मीडियावर काही स्टायलिश फोटो शेअर केले आहेत. (फोटो: इंस्टाग्राम)

या फोटोत अलाया फर्नीचरवाला ग्लॅमरस पोझ देताना दिसते आहे. (फोटो: इंस्टाग्राम)

अलाया फर्नीचरवालाचा जन्म २८ नोव्हेंबर, १९९७ मध्ये मुंबईत झाला होता. (फोटो: इंस्टाग्राम)

अलाया फरहान फर्नीचरवाला आणि पूजा बेदीची लेक आहे. (फोटो: इंस्टाग्राम)

अलाया फर्नीचरवालाने जवानी जानेमन चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. (फोटो: इंस्टाग्राम)

इंस्टाग्रामवर अलाया फर्नीचरवालाचे १.१ मिलियन फॉलोव्हर्स आहेत. (फोटो: इंस्टाग्राम)