PHOTOS: 'आश्रम'मधल्या बबीताने पूलमध्ये केलं हॉट फोटोशूट, टू-पीसमधले फोटो होतायेत व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Published: June 7, 2022 06:55 PM2022-06-07T18:55:57+5:302022-06-07T18:55:57+5:30

बॉलिवूड अभिनेता बॉबी देओलच्या 'आश्रम' या वेबसिरीजमध्ये बबिताची भूमिका साकारणारी अभिनेत्री त्रिधा चौधरीला आज कोणत्याही परिचयाची गरज नाही. (फोटो: इंस्टाग्राम)

त्रिधा चौधरी सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. ती नेहमी आपले हॉट फोटो फॅन्ससोबत शेअर करत असते. (फोटो: इंस्टाग्राम)

अभिनेत्री त्रिधा सध्या बंगळुरूमध्ये सुट्टीचा आनंद घेत आहे आणि तिने बिकिनी घातलेले फोटो शेअर केले आहेत. जे सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. (फोटो: इंस्टाग्राम)

या फोटोंमध्ये, त्रिधा पिवळ्या रंगाच्या बिकिनीत पूलमध्ये हॉट पोज देताना दिसत आहे. (फोटो: इंस्टाग्राम)

त्रिधा चौधरी तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एकहुन एक हॉट फोटो शेअर करत असते. (फोटो: इंस्टाग्राम)

त्रिधा चौधरीचे इंस्टाग्रामवर 2.4 मिलियन फॉलोअर्स आहेत. (फोटो: इंस्टाग्राम)