९० च्या दशकातील प्रसिद्ध अभिनेत्रीने अलीकडेच चित्रपटसृष्टी आणि कलाकारांच्या मानसिकतेबाबत एक धक्कादायक खुलासा केला आहे. उंची जास्त असल्याने तिला कोणता त्रास सहन करावा लागला हे तिने सांगितलं आहे ...
आपल्या महाराष्ट्राचा कोकण किनारा गोव्यापेक्षा कमी नाही. यंदाच्या सुट्टीत गर्दी टाळण्यासाठी महाराष्ट्रातील 'या' ५ सुंदर समुद्रकिनाऱ्यांची सफर नक्की करा. ...
Natural ways to look beautiful without makeup: Face yoga for tightening skin: क रुपयाही खर्च न करता स्वतःला अधिक सुंदर आणि आकर्षक बनवण्याचे ७ सोपे मार्ग. ...
उन्हापासून सुटका हवी असेल आणि मे महिन्यात डिसेंबरसारख्या गुलाबी थंडीचा आनंद घ्यायचा असेल, तर आम्ही तुमच्यासाठी काही खास ठिकाणांची यादी घेऊन आलो आहोत. ...
एकेकाळी बॉलीवुडमध्ये स्वत:चा दबदबा निर्माण करणाºया सेलिब्रेटींचे मुले बॉलीवुड एंट्रीसाठी तयार आहेत. आगामी चित्रपटांमध्ये हे स्टारकिड्स आपल्या अभिनयाची अदा प्रेक्षकांना दाखवू शकतात. येत्या काळात कोणते स्टारकिड्स पडद्यावर जलवा दाखविणार याचा घेतलेला हा आढावा...