Avneet Kaur Red Hot: लाल तुफान... अवघ्या २१ वर्षांच्या मॉडेलने तरूणाईला लावलं 'वेड', पाहा नवा Photoshoot
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 20, 2023 18:24 IST2023-02-20T18:04:38+5:302023-02-20T18:24:35+5:30
लाल बॅकलेस टॉप अन् गुलाबी शॉर्ट्समुळे अवनीतच्या फोटोशूटची चांगलीच चर्चा रंगली आहे

Avneet Kaur Red Hot Photoshoot: अवघी २१ वर्षांची असलेली टीव्ही अभिनेत्री, मॉडेल आणि सोशल मीडिया सेन्सेशन अवनीत कौर हिने तिच्या बोल्डनेसने चाहत्यांना भुरळ घातली आहे.
गेल्या काही महिन्यांपासून अवनीत तिचे एकाहून एक हॉट फोटोज आणि फोटोशूट शेअर करत असते. तिच्या हॉट अदांना तरूणाईचा तुफान प्रतिसाद मिळताना दिसतो.
अलीकडेच अवनीतने पुन्हा एकदा तिचा ग्लॅमरस अवतार सोशल मीडियावर शेअर केला आहे. तिच्या अधिकृत इंस्टाग्राम हँडलवर अवनीतचा लेटेस्ट लूक तिच्या सौंदर्यात अधिकच भर घालत आहे.
अवनीतचे एक नव्हे तर अनेक लूक्स सोशल मीडियावर व्हायरल होतात. ती आपल्या किलर स्टाईलने सातत्याने लोकांचे लक्ष वेधून घेते.
अवनीतच्या पाठीवरील टॅटूचीही जोरदार चर्चा असते. अवनीत कौरने अगदी लहान वयातच इंडस्ट्रीत स्वतःसाठी एक खास स्थान निर्माण केले. तेव्हापासून ती लोकप्रिय आहे.
अभिनेत्रीची लोकप्रियता आणि एवढी ग्लॅमरस स्टाइल पाहून ती केवळ २१ वर्षांची आहे यावर विश्वास बसत नाही. सध्या अवनीत कौर तिच्या आगामी 'टिकू वेड्स शेरू' या चित्रपटामुळे चर्चेत आहे. या चित्रपटात ती नवाजुद्दीन सिद्दीकीसोबत मुख्य अभिनेत्रीच्या भूमिकेत दिसणार आहे.