९० च्या दशकातील प्रसिद्ध अभिनेत्रीने अलीकडेच चित्रपटसृष्टी आणि कलाकारांच्या मानसिकतेबाबत एक धक्कादायक खुलासा केला आहे. उंची जास्त असल्याने तिला कोणता त्रास सहन करावा लागला हे तिने सांगितलं आहे ...
आपल्या महाराष्ट्राचा कोकण किनारा गोव्यापेक्षा कमी नाही. यंदाच्या सुट्टीत गर्दी टाळण्यासाठी महाराष्ट्रातील 'या' ५ सुंदर समुद्रकिनाऱ्यांची सफर नक्की करा. ...
Natural ways to look beautiful without makeup: Face yoga for tightening skin: क रुपयाही खर्च न करता स्वतःला अधिक सुंदर आणि आकर्षक बनवण्याचे ७ सोपे मार्ग. ...
उन्हापासून सुटका हवी असेल आणि मे महिन्यात डिसेंबरसारख्या गुलाबी थंडीचा आनंद घ्यायचा असेल, तर आम्ही तुमच्यासाठी काही खास ठिकाणांची यादी घेऊन आलो आहोत. ...
लग्नानंतर चित्रपटांपासून भलेही दूरावा घेतला असला तरी बॉलीवुड अभिनेत्री त्यांच्या फिगरबाबत नेहमीच सतर्क असतात. लग्न आणि मुलांच्या जन्मानंतर देखील यातील बºयाचशा अभिनेत्री नव्या दमाच्या अभिनेत्रींना आजही टक्कर देताना बघावयास मिळत आहेत. अशाच काही बॉलीवुडमधील सुपर हॉट मॉमचा घेतलेला आढावा...