Filmy Stories आदित्यकडून 'धुरंधर २'मध्ये एक चूक झाली होती. जी आता दुरुस्त करण्यात आली आहे. ...
कॉमेडियन सुनील पालचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. एका कार्यक्रमातील हा व्हिडीओ असून या व्हिडीओने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. एकेकाळी सुप्रसिद्ध असलेल्या सुनील पालला आता मात्र अपमान सहन करावा लागत आहे. ...
'धुरंधर' सिनेमात प्रपोगंडा आहे की नाही? याविषयी अनुपम खेर यांनी स्पष्ट मत मांडलं आहे. ...
शूटिंगदरम्यान पहिली भेट, मैत्री अन् लिव्हइनमध्ये राहिले! सोनाली खरेने सांगितली प्रेमाची गोष्ट, का केलेलं कोर्ट मॅरेज? ...
अभिनेत्री गार्गी फुले यांनीदेखील काम केल्यानंतरही पैसे न मिळण्याबाबत सोशल मीडियावरुन एक पोस्ट शेअर करत संताप व्यक्त केला आहे. ...
‘धुरंधर २ ’ने पोहोचवलं यशाच्या शिखरावर तरीही पाय जमिनीवर; अर्जुन रामपाल भावुक, म्हणाला- "मी खूप..." ...
Saba ibrahim: सबा प्रसिद्ध युट्यूबर असून तिचे मुंबई आणि दिल्ली या ठिकाणी रेस्टॉरंट आहेत. ...
Rajpal yadav: चेक बाऊन्स प्रकरणी राजपाल याला तुरुंगात जाव लागलं होतं. ज्याचा परिणाम राजपालसह त्याच्या कुटुंबियांनाही भोगावा लागला. ...
Manisha koirala: अलिकडेच तिने इन्स्टाग्रामवर तिच्या नव्या लूकचा फोटो पोस्ट केला आहे. यात तिचे केस पांढरे (ग्रे हेअर) झाल्यासं दिसून येत आहे. ...
आता 'धुरंधर २'ने साऊथच्या सिनेमाला धूळ चारली आहे. 'धुरंधर २'ने 'केजीएफ २'चा रेकॉर्डही चक्काचूर केला आहे. ...