Join us
Daily Top 2Weekly Top 5

Filmy Stories

हात जोडले, डोकं टेकलं...; अजित पवारांना शेवटचा निरोप देताना रितेश देशमुख भावुक, पार्थिवाचं घेतलं अंत्यदर्शन - Marathi News | deputy cm ajit pawar funeral ritesh deshmukh gets emotional at baramati | Latest filmy News at Lokmat.com

मराठी सिनेमा :हात जोडले, डोकं टेकलं...; अजित पवारांना शेवटचा निरोप देताना रितेश देशमुख भावुक, पार्थिवाचं घेतलं अंत्यदर्शन

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं बुधवारी(२८ जानेवारी) बारामती येथे झालेल्या विमान अपघातात दुर्देवी निधन झालं. आज त्यांच्या पार्थिवावर बारामती येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. रितेश देशमुखही अजित पवार यांच्या अंत्यसंस्काराला उपस्थित होता. ...

'या' कारणामुळे 'हेरा फेरी ३'ला होतोय उशीर, परेश रावल यांचा खुलासा; अक्षयसोबतच्या वादावर म्हणाले... - Marathi News | paresh rawal reveals why hera pheri 3 is getting late also talks about controversy with akshay kumar | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :'या' कारणामुळे 'हेरा फेरी ३'ला होतोय उशीर, परेश रावल यांचा खुलासा; अक्षयसोबतच्या वादावर म्हणाले...

'हेरा फेरा ३'चं काय झालं? परेश रावल यांनी दिलं उत्तर ...

मराठी अभिनेत्यानं सत्यशोधक पद्धतीनं केलं लग्न, आदर्श विवाह सोहळ्याची होतेय चर्चा! - Marathi News | Kalpesh Samel Pratiksha Khasnis Satyashodhak Marriage Photos | Latest filmy News at Lokmat.com

मराठी सिनेमा :मराठी अभिनेत्यानं सत्यशोधक पद्धतीनं केलं लग्न, आदर्श विवाह सोहळ्याची होतेय चर्चा!

मराठी अभिनेता आणि अभिनेत्रीनं 'सत्यशोधक' पद्धतीने लग्न करत नवा आदर्श घालून दिला आहे. चाहत्यांनी या जोडीला सुखी वैवाहिक आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्यात. ...

धक्कादायक! दारुच्या नशेत वाहनांना दिली धडक; अभिनेता मयुरविरोधात गुन्हा दाखल, काय घडलं? - Marathi News | Kannada film actor Mayur Patel was booked by police following a series of crashes involving a Fortuner car | Latest filmy News at Lokmat.com

दाक्षिणात्य सिनेमा :धक्कादायक! दारुच्या नशेत वाहनांना दिली धडक; अभिनेता मयुरविरोधात गुन्हा दाखल, काय घडलं?

सिनेसृष्टीतून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. दारूच्या नशेत भरधाव वेगाने गाडी चालवून अनेक वाहनांना धडक दिल्याप्रकरणी अभिनेत्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे ...

तन्वी कोलतेच्या एक्झिटनंतर 'लक्ष्मी निवास' मध्ये 'या' अभिनेत्रीची लागली वर्णी! साकारणार सिंचनाची भूमिका - Marathi News | after tanvi kolte exit actress dhanashree patil will play sinchana role in laxmi niwas serial post viral | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :तन्वी कोलतेच्या एक्झिटनंतर 'लक्ष्मी निवास' मध्ये 'या' अभिनेत्रीची लागली वर्णी! साकारणार सिंचनाची भूमिका

'लक्ष्मी निवास' मध्ये 'या' अभिनेत्रीने घेतली एन्ट्री! दिसणार सिंचनाच्या भूमिकेत  ...

'डॉन ३'ला ब्रेक, फरहान अख्तर आता 'या' सिनेमाची तयारी करणार; ४ वर्षांपूर्वीच केलेली घोषणा - Marathi News | farhan akhtar moved on to start preparing for jee le zara movie don 3 on hold | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :'डॉन ३'ला ब्रेक, फरहान अख्तर आता 'या' सिनेमाची तयारी करणार; ४ वर्षांपूर्वीच केलेली घोषणा

रणवीर सिंह बाहेर पडल्यानंतर फरहान अख्तरचा 'डॉन ३' रखडला, आता 'या' सिनेमाची तयारी सुरु करणार ...

मुलाला कर्करोगाचं निदान झाल्याचं कळताच 'अशी' झालेली इमरान हाश्मीची अवस्था, म्हणाला-"५ वर्षे…" - Marathi News | bollywood actor emraan hasmi talk about world flipped in 12 hours after his son diagnosis with cancer | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :मुलाला कर्करोगाचं निदान झाल्याचं कळताच 'अशी' झालेली इमरान हाश्मीची अवस्था, म्हणाला-"५ वर्षे…"

"त्याच्या लघवीमधून रक्त...", मुलाच्या कॅन्सरविषयी कळताच 'अशी' झालेली इमरान हाश्मीची अवस्था, म्हणाला-"त्या १२ तासांत सगळं काही बदललं..." ...

"बाप म्हणून उभं राहिले, आई-आप्पानंतर त्यांनीच" अजित पवारांच्या आठवणीत सूरज चव्हाणचा टाहो - Marathi News | Ajit Pawar Death Suraj Chavan Shares Emotional Video | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :"बाप म्हणून उभं राहिले, आई-आप्पानंतर त्यांनीच" अजित पवारांच्या आठवणीत सूरज चव्हाणचा टाहो

अजित पवार यांच्या निधनानंतर सूरज चव्हाणने भावूक व्हिडीओ शेअर केला आहे. रडत रडत म्हणाला, "माझ्यासाठी त्यांनी काय केलंय ते माझ्या मनाला माहिती आहे..." ...

बॉक्स ऑफिसवर सनी देओलची पुन्हा गर्जना, 'बॉर्डर २' सिनेमाने ६ दिवसांत कमावले 'इतके' कोटी - Marathi News | Sunny Deol roars again at the box office border 2 collection in six days details inside | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :बॉक्स ऑफिसवर सनी देओलची पुन्हा गर्जना, 'बॉर्डर २' सिनेमाने ६ दिवसांत कमावले 'इतके' कोटी

सनी देओलच्या 'बॉर्डर २' या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर जबरदस्त घौडदौड सुरू ठेवली आहे. प्रदर्शनाच्या अवघ्या ६ दिवसांत या सिनेमाने मोठा टप्पा गाठला आहे ...