Join us
Daily Top 2Weekly Top 5

Filmy Stories

कुंभमेळ्यात माळा विकणाऱ्या मोनालिसाचा चित्रपट येतोय, शुटिंग झालं पुर्ण - Marathi News | Viral Mahakumbh girl Monalisa completes Sanoj Mishra's film The Diary of Manipur | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :कुंभमेळ्यात माळा विकणाऱ्या मोनालिसाचा चित्रपट येतोय, शुटिंग झालं पुर्ण

'द डायरी ऑफ मणिपूर' या चित्रपटात मोनालिसा मुख्य नायिकेच्या भूमिकेत दिसणार आहे. ...

अभिनेत्री अनुष्का पिंपुटकरची नवी इनिंग, लग्नानंतर दोन महिन्यात सुरु केला 'हा' बिझनेस - Marathi News | marathi actress anushka pimputkar new inning entered in business 2 months after marriage | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :अभिनेत्री अनुष्का पिंपुटकरची नवी इनिंग, लग्नानंतर दोन महिन्यात सुरु केला 'हा' बिझनेस

सोशल मीडियावर ही गुडन्यूज तिने चाहत्यांसोबत शेअर केली आहे.  ...

"मला तशाच भूमिका यायला लागल्या..."; गौरव मोरेने सांगितलं 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' सोडण्यामागचं कारण - Marathi News | actor Gaurav More revealed the reason behind leaving Maharashtrachi hasyajatra show | Latest filmy Photos at Lokmat.com

टेलीविजन :"मला तशाच भूमिका यायला लागल्या..."; गौरव मोरेने सांगितलं 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' सोडण्यामागचं कारण

गौरव मोरे हा 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' गाजवणारा एक लोकप्रिय अभिनेता. काही वर्षांपूर्वी गौरवने 'हास्यजत्रे'ला रामराम ठोकला आणि वेगळ्या वाटा निवडल्या. नुकत्याच एका मुलाखतीत गौरवने 'हास्यजत्रा' सोडण्यामागचं खरं कारण सांगितलं आहे. ...

'कोण होतीस तू...' फेम अभिनेत्रीची खऱ्या आयुष्यात लगीनघाई! हातावर सजली मेहंदी, फोटो आला समोर - Marathi News | kon hotis tu kay jhalis tu serial fame sakshi mahajan mehendi ceremony soon tie knot with atharv karve photo viral | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :'कोण होतीस तू...' फेम अभिनेत्रीची खऱ्या आयुष्यात लगीनघाई! हातावर सजली मेहंदी, फोटो आला समोर

आली लग्नघटिका समीप! लोकप्रिय टीव्ही अभिनेत्री लवकरच बोहोल्यावर चढणार, थाटात पार पडला मेहंदी सोहळा ...

अरे काय चाललंय! हिंदी शोमध्येही 'बिग बॉस'चंच भांडण काढलं, निक्की-आर्या पुन्हा भिडल्या - Marathi News | the 50 show aarya jadhao and nikki tamboli face to face had arguments since bigg boss marathi 5 | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :अरे काय चाललंय! हिंदी शोमध्येही 'बिग बॉस'चंच भांडण काढलं, निक्की-आर्या पुन्हा भिडल्या

हिंदी रिएलिटी शो आहे की 'बिग बॉस मराठी'? ...

अभिनेत्रीचा १५ वर्षांचा संसार मोडला; ऑस्ट्रेलियन पतीवर केले घरगुती हिंसाचार आणि शारीरिक छळाचे आरोप - Marathi News | celina jaitly on her 15 year marriage and facing domestic violence and physical abuse | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :अभिनेत्रीचा १५ वर्षांचा संसार मोडला; ऑस्ट्रेलियन पतीवर केले घरगुती हिंसाचार आणि शारीरिक छळाचे आरोप

प्रसिद्ध अभिनेत्रीचा घटस्फोट झाला असून तिचा १५ वर्षांचा सुखी संसार मोडला आहे. १५ वर्षांच्या सुखी वाटणाऱ्या संसारामागचे धक्कादायक वास्तव समोर आणले आहे. ...

कोण आहे 'आई कुठे काय करते'मधल्या ईशाचा होणारा नवरा? समोर आलं नाव, सिनेसृष्टीशी आहे संबंध - Marathi News | aai kuthe kay karte fame apurva gore to tie knot with actor anshuman joshi | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :कोण आहे 'आई कुठे काय करते'मधल्या ईशाचा होणारा नवरा? समोर आलं नाव, सिनेसृष्टीशी आहे संबंध

होणाऱ्या नवऱ्यासोबतचे फोटो शेअर करत अपूर्वा लग्न ठरल्याची बातमी चाहत्यांना दिली. मात्र तिने नाव आणि चेहरा गुलदस्त्यात ठेवला होता. त्यामागचं गुपित आता उलगडलं आहे.  ...

सर्वांची इच्छा पूर्ण होणार! 'धुरंधर २' मध्ये बॉलिवूडची 'ही' प्रसिद्धी अभिनेत्री झळकणार? - Marathi News | Bollywood actress yami gautam doing cameo in Dhurandhar 2 movie ranveer singh | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :सर्वांची इच्छा पूर्ण होणार! 'धुरंधर २' मध्ये बॉलिवूडची 'ही' प्रसिद्धी अभिनेत्री झळकणार?

बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंगचा बहुप्रतिक्षित चित्रपट 'धुरंधर: द रिव्हेंज' (Dhurandhar 2) सध्या चर्चेत आहे. नुकताच या चित्रपटाचा टीझर प्रदर्शित झाला असून, आता या चित्रपटाच्या स्टारकास्टबद्दल एक मोठी अपडेट समोर येत आहे. ...

"इथे घरचे काम देत नाहीत तर..."; केदार शिंदेंचे भाऊ मंदार शिंदेंचा मोठा खुलासा, इंडस्ट्री सोडून ड्रायव्हिंग करण्याची आली वेळ - Marathi News | Kedar Shinde's brother Mandar Shinde big revelation about marathi industry | Latest filmy News at Lokmat.com

मराठी सिनेमा :"इथे घरचे काम देत नाहीत तर..."; केदार शिंदेंचे भाऊ मंदार शिंदेंचा मोठा खुलासा, इंडस्ट्री सोडून ड्रायव्हिंग करण्याची आली वेळ

केदार शिंदेंचे भाऊ सुद्धा एकेकाळी सिनेसृष्टी आणि मालिकाविश्वात सक्रीय होते. त्यांचं नाव मंदार शिंदे. लोकमत फिल्मीला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी हा खुलासा केला. काय म्हणाले? ...